लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
धाराशिव येथे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या जनावरांची सुटका - Marathi News | rescue of animals being taken for slaughter at dharashiv | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धाराशिव येथे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या जनावरांची सुटका

धाराशिव येथे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या ६२ गोवंशांच्या जनावरांची, विश्वहिंदू परिषद बजरंग दलातील गोरक्षकांनी सुटका केली. ...

सोलापुरात यंदा गोमय लाकडांनं पेटली होळी - Marathi News | in solapur this year holi was lit with gomay logs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात यंदा गोमय लाकडांनं पेटली होळी

वृक्षतोडीला फाटा : ११ गोशाळेत तयार झाल्या लाखभर गोवऱ्या ...

मराठी टायपिंगचे प्रमाणपत्र अवघ्या चार हजारात, दोघांवर गुन्हा - Marathi News | Marathi typing certificate for just 4 thousand, crime against two | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठी टायपिंगचे प्रमाणपत्र अवघ्या चार हजारात, दोघांवर गुन्हा

अवघ्या आठ दिवसात कोणताही टायपिंगचा कोर्स न करता मराठी टायपिंगचे प्रमाणपत्र चार हजारात देणार्या दोघांवर विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

फॅक्टरी खरेदीसाठी १ कोटी आण, पत्नीचा छळ; पतीसह ३ जणांवर गुन्हा - Marathi News | An anna for factory shopping, wife harassment; Crime against three persons including husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फॅक्टरी खरेदीसाठी १ कोटी आण, पत्नीचा छळ; पतीसह ३ जणांवर गुन्हा

फिर्यादी श्रावणी यांचे प्रेम याच्यासोबत २०२० मध्ये विवाह झाला. ...

सोलापूरच्या तापमानात घट; वाऱ्याचा वेग वाढला, जिल्ह्यात पावसाचा शिडकाव - Marathi News | Solapur temperature drops; Wind speed increased, rain sprinkled in some parts of the district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या तापमानात घट; वाऱ्याचा वेग वाढला, जिल्ह्यात पावसाचा शिडकाव

राज्यातील काही भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे शेतीपिकांचे मोठया प्रमाणात नुकसानही झाले आहे ...

पराभवाच्या भीतीमुळे शिंदे-फडणवीस सरकार निवडणुकांना घाबरते; आमदार प्रणिती शिंदे यांची टीका - Marathi News | Shinde-Fadnavis government fears elections due to fear of defeat; Criticism of MLA Praniti Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पराभवाच्या भीतीमुळे शिंदे-फडणवीस सरकार निवडणुकांना घाबरते; आमदार प्रणिती शिंदे यांची टीका

साेलापुरात हात से हात जाेडाे अभियान ...

रस्त्यावर चूल मांडून थापल्या भाकरी; डाळ शिजवत गॅस दरवाढीचा निषेध - Marathi News |  On behalf of the Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party, a protest was held in Akluj against inflation and gas price hike | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रस्त्यावर चूल मांडून थापल्या भाकरी; डाळ शिजवत गॅस दरवाढीचा निषेध

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने अकलूज येथे महागाई व गॅस दरवाढीच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले.  ...

Solapur: भाजपामुळेच सोलापुरातील पाण्याची बोंबाबोंब, जलवाहिनेचे कामही भाजपमुळेच रखडले; प्रणिती शिंदेचा आरोप - Marathi News | It was because of BJP that the work of the water bomb in Solapur was also stopped because of BJP; Praniti Shinde's allegation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :''भाजपामुळेच सोलापुरातील पाण्याची बोंबाबोंब, जलवाहिनेचे कामही भाजपमुळेच रखडले''

Solapur: सोलापूर शहराला आज जे पाणी मिळते ते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळेच. भाजपमुळे सोलापूरकरांना पाच ते सहा दिवसाआड ते ही अपुरा पाणीपुरवठा होत आहे.  ...

सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्या वतीने एमआयएमच्या खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन - Marathi News | Burning effigy of MIM MP Imtiaz Jalil on behalf of Sambhaji Brigade in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्या वतीने एमआयएमच्या खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन

 औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर या नामांतरास विरोध करणाऱ्या इम्तियाज जलील व औरंगजेबचे प्रतिमा नाचवणाऱ्या धर्मांध वृत्तीचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रतिकात्मक होळी करून निषेध करण्यात आला. ...