Old Pension : 'एकच मिशन जुनी पेन्शन.. जुनी पेन्शन!' या घोषणेने आज जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला. शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यानिमित्त आयोजित पदयात्रेत ही घोषणा देण्यात आली. ...
वीज ग्राहकांना वेळेत चालू वीजबिल व थकबाकी भरणे सोईचे व्हावे यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र येत्या मार्च ...
Solapur News: टाकळी सिकंदर येथील वाघमोडे किराणा मालाच्या दुकानास आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवित हानी झाली नाही. ...
राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पदोन्नती द्यावी. २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह व इतर मागण्यांसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्य ...
भारत सरकारच्या कृषी व किसान कल्याण मंत्रालयाच्या वतीने दर वर्षी असे पुरस्कार देशभरातील नाविण्यपूर्ण व शेतकऱ्यांना दिशादर्शक काम करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येतो. ...
सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात सोलापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील प्रतीवर्षी अंदाजे ५० हजार विद्यार्थ्यांना रक्कम रुपये १३५ कोटी संबंधित विद्यार्थी व महाविद्यालयांच्या खात्यावर व ...