लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
शाळेतील मोफत प्रवेश प्रक्रियेस आजपासून सुरुवात; 17 मार्चपर्यंत मुदत - Marathi News | Free School Admission Process Begins Today; Deadline is March 17 for RTE | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शाळेतील मोफत प्रवेश प्रक्रियेस आजपासून सुरुवात; 17 मार्चपर्यंत मुदत

आधार कार्डाशिवाय मिळेल प्रवेश : 17 मार्चपर्यंत मुदत ...

... म्हणून सोलापुरी कांद्याचा दर पडला, लासलगावपेक्षाही यंदा कांद्याची आवक अधिक - Marathi News | ... So the price of Solapuri onion fell, this year the arrival of onion is more in Solapur than Lasalgaon due to andhra, telangana | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :... म्हणून सोलापुरी कांद्याचा दर पडला, लासलगावपेक्षाही यंदा कांद्याची आवक अधिक

सोलापूरचे कांदा मार्केट राज्यात प्रसिद्ध आहे. लासलगावपेक्षाही सोलापूरमध्ये कांद्याची आवक अधिक असते. ...

पहिले लग्न लपवले, दुसरीशी खोटे बोलून केला बलात्कार; साताऱ्यात सोलापुरातील एकावर गुन्हा दाखल - Marathi News | A man raped another woman by luring her to marry her while she was already married, A case has been registered against one from Solapur in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पहिले लग्न लपवले, दुसरीशी खोटे बोलून केला बलात्कार; साताऱ्यात सोलापुरातील एकावर गुन्हा दाखल

विवस्त्र फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी ...

ठाकरे गटाचे उद्यापासून सोलापूर जिल्ह्यात शिवगर्जना अभियान - Marathi News | Shivgarjana campaign of Thackeray group from tomorrow in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ठाकरे गटाचे उद्यापासून सोलापूर जिल्ह्यात शिवगर्जना अभियान

जिल्हा संपर्कप्रमुखांची माहिती: चार ठिकाणी होणार जाहीर सभा, शिवसेना पक्ष आणि चिन्हासाठी न्यायालयीन लढाई सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोग भाजपचे बाहुले आहे अशी टीका ठाकरे गटाचे नेते कोकिळ यांनी केली. ...

वाढत्या गर्दीमुळे पुणे-सोलापूर डेमू ट्रेन हडपसरहून सुटणार - Marathi News | Due to increasing crowd, Pune-Solapur DEMU train will depart from Hadapsar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाढत्या गर्दीमुळे पुणे-सोलापूर डेमू ट्रेन हडपसरहून सुटणार

पुणे -सोलापूर डेमू गाडी सकाळी ८.२५ ऐवजी हडपसर रेल्वे स्थानकावरून ८.३६ वाजता सुटणार आहे. ...

सोलापुरातून दोनशे टन कचरा उचलला; साडेचार हजार श्री सदस्यांची उत्स्फूर्त सेवा - Marathi News | Two hundred tons of garbage was lifted from Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातून दोनशे टन कचरा उचलला; साडेचार हजार श्री सदस्यांची उत्स्फूर्त सेवा

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रभर महास्वच्छता अभियान राबवण्यात येते. ...

दहावीच्या बोर्डाची उद्यापासून सोलापुरात परीक्षा; प्रत्येक वर्गात २५ विद्यार्थीच बसणार - Marathi News | 10th board exam from tomorrow in Solapur; Only 25 students will sit in each class | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दहावीच्या बोर्डाची उद्यापासून सोलापुरात परीक्षा; प्रत्येक वर्गात २५ विद्यार्थीच बसणार

दहावीचा पहिला पेपर २ मार्च रोजी होणार असून पहिला पेपर मराठीचा असणार आहे ...

उजनी-सोलापूर जलवाहिनीचा प्रश्न मार्गी लागणार; मुंबईतील बैठकीत निर्णय होणार ! - Marathi News | The issue of Ujni-Solapur water channel will be resolved; A decision will be made at the meeting in Mumbai! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनी-सोलापूर जलवाहिनीचा प्रश्न मार्गी लागणार; मुंबईतील बैठकीत निर्णय होणार !

 उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीचा रखडलेला प्रश्न मार्गी लागणार असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. ...

'आमची मराठी भाषा खूप जुनी अन् सुंदर आहे'; शाळेतील विद्यार्थ्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र - Marathi News | Marathi language has an elite status; Letter from the students of Solapur Municipal School to the PM Narendra Modi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'आमची मराठी भाषा खूप जुनी अन् सुंदर आहे'; शाळेतील विद्यार्थ्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

ही पत्रे प्रधानमंत्री कार्यालय नवी दिल्ली या पत्त्यावर पाठविण्यात आली आहेत. ...