लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
Solapur: भूमी अभिलेख :जमीन बळकावण्याचे प्रमाण थांबणार; थेट उपग्रहाद्वारे मोजणी होणार - Marathi News | Land grabbing will stop; Counting will be done directly by satellite | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भूमी अभिलेख :जमीन बळकावण्याचे प्रमाण थांबणार; थेट उपग्रहाद्वारे मोजणी होणार

Solapur: सोलापूर जिल्ह्यातील जमीन मोजणीची प्रकरणे वेगाने आणि अचूक होण्यासाठी, जिल्हा भूमी अभिलेख विभागाला एकूण ३८ मोजणी यंत्रे (रोव्हर मशीन) जिल्हा नियोजन मंडळ आणि राज्य शासनाकडून प्राप्त झाली आहेत. ...

मुरूम चोरावर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ शेतकरी पती-पत्नीने मागितला जोगवा; अनोख्या आंदोलन - Marathi News | The farmer husband and wife demanded to save the Murum thief | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुरूम चोरावर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ शेतकरी पती-पत्नीने मागितला जोगवा; अनोख्या आंदोलन

सुपीक शेत जमिनीतून माती आणि मुरूम चोरून नेणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. ...

ॲम्बूलन्समध्ये बसून थेट परीक्षा केंद्रावर हजर! रसायन शास्त्राचा पेपर लिहिला सलाईन लावून - Marathi News | Chemistry paper written with saline; Appear directly at the examination center sitting in an ambulance | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ॲम्बूलन्समध्ये बसून थेट परीक्षा केंद्रावर हजर! रसायन शास्त्राचा पेपर लिहिला सलाईन लावून

आजारी असलेल्या बारावीच्या विद्याथ्यानीने बुधवारी रसायनशास्त्राचा पेपर हा सलाईन लावून दिला. ...

सोलापूरात कुंटणखाना चालवणाऱ्या लॉजवर धाड, मॅनेजरसह तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Raid on lodge running Kuntankhana, case registered against three including manager | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोलापूरात कुंटणखाना चालवणाऱ्या लॉजवर धाड, मॅनेजरसह तिघांवर गुन्हा दाखल

विजापूर रोडवरील सूर्या लॉज येथे सुरू होता प्रकार ...

मोठी बातमी! २० हजारांच्या लाचेची मागणी करणारा माढ्यातील भूकरमापक अटकेत - Marathi News | big news A land surveyor in Madha who demanded a bribe of 20 thousand rupees was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी बातमी! २० हजारांच्या लाचेची मागणी करणारा माढ्यातील भूकरमापक अटकेत

आप्पासाहेब पाटील,  सोलापूर : माढा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापकास २० हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. या ... ...

रेल्वेचा २३ दिवस ब्लॉक; दौड-निजामाबाद एक्सप्रेस अन् भुसावळ-दौंड डेमू रद्द - Marathi News | 23 day block of railways Daud-Nizamabad Express and Bhusawal-Daund DEMU cancelled | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वेचा २३ दिवस ब्लॉक; दौड-निजामाबाद एक्सप्रेस अन् भुसावळ-दौंड डेमू रद्द

मध्य रेल्वे प्रशासनाची माहिती; अन्य गाड्यांच्या वेळेत केला मोठा बदल ...

कलेक्टर कचेरीत आदर्श दास कसा मरून पडला? सोलापुरात चर्चा: नैसर्गिक मृत्यू की घातपात? - Marathi News | How did Adarsh Das die in Collector Kacheri Discussion in Solapur Natural death or accident | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कलेक्टर कचेरीत आदर्श दास कसा मरून पडला? सोलापुरात चर्चा: नैसर्गिक मृत्यू की घातपात?

बुधवरचा दिवस उजाडला..लोक कामासाठी कलेक्टर कचेरीत आले. समजले की, एकाचा इथे मृतदेह आढळला. ...

नंदेश्वरातील तिहेरी हत्याकांड अमानुष आणि निंदनीय; प्रशांत परिचारकांनी घेतली कुटुंबियांची भेट - Marathi News | Triple massacre in Nandeshwar inhuman and despicable; Prashant attendants visited the families | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नंदेश्वरातील तिहेरी हत्याकांड अमानुष आणि निंदनीय; प्रशांत परिचारकांनी घेतली कुटुंबियांची भेट

याप्रकरणी सखोल चौकशी व मदतीसाठी लवकरच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही परिचारक यांनी सांगितले.  ...

सोलापूरच्या सिध्देश्वर मंदिरात राजकारण होत असल्याने काडादी भावूक, जगदीश पाटलांचे आरोप फेटाळले - Marathi News | Kadadi says politics are taking place in Solapur's Siddheshwar temple | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या सिध्देश्वर मंदिरात राजकारण होत असल्याने काडादी भावूक, जगदीश पाटलांचे आरोप फेटाळले

कोणीही किती आरोप करू द्या, न्यायालयात जावू द्या आम्ही तयार आहोत, असं म्हणत असताना देवस्थानच्या आजपर्यंत वाटचालीबाबत बोलताना देवस्थानचे चेअरमन धर्मराज काडादी भावूक झाले. ...