लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
ऊन पडले की वन्यजीवांसाठीचे पाणवठे भरतील अॅटोमॅटीक; ३० ठिकाणी सोलार वॉटर पंप, पाणी भरण्याची चिंता मिटली - Marathi News | Automatically fill water bodies for wildlife in Summer; Solar water pumps at 30 places, worry of filling water is solved | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऊन पडले की वन्यजीवांसाठीचे पाणवठे भरतील अॅटोमॅटीक; ३० ठिकाणी सोलार वॉटर पंप, पाणी भरण्याची चिंता मिटली

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून हे पंप उभारले जाणार आहेत. ...

नाफेड मार्फत कांदा खरेदी होत नसेल तर,चौकशी करू - राधाकृष्ण विखेपाटील - Marathi News | If onion is not purchased through NAFED, we will investigate saya Radhakrishna Vikhepatil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नाफेड मार्फत कांदा खरेदी होत नसेल तर,चौकशी करू - राधाकृष्ण विखेपाटील

सोलापूर - नाफेडला कांदा खरेदीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.खरेदीच्या संदर्भात नाशिकमध्ये देखील प्रश्न उपस्थित झाला होता. मुख्यमंत्री यांनी पुढाकार ... ...

Solapur: राधाकृष्ण विखे-पाटलांनी पोलीस ठाण्याचं उदघाटन केलं, ..अन नबाब मालिकांचं नाव काढलं! - Marathi News | Solapur: Radhakrishna Vikhe-Patal inaugurated the police station. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विखे-पाटलांनी पोलीस ठाण्याचं उदघाटन केलं, ..अन नबाब मालिकांचं नाव काढलं!

Solapur: भाजपचे जेष्ठ नेते अन सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शनिवारी  तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते नबाब मलिक यांचा नामोल्लेख केला. म्हणाले, मागील काळात काही राजकीय नेत्यांमुळे पोलीस खाते बदनाम झाले आहे. ...

सोलापूर विद्यापीठात चौथा नामविस्तार दिन; विविध कार्यक्रमांचे आयोजन - Marathi News | Fourth Name Expansion Day in Solapur University on Monday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठात चौथा नामविस्तार दिन; विविध कार्यक्रमांचे आयोजन

सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे ...

सोलापूर महापालिकेच्या १०७५.१९ कोटीच्या नियमित अंदाजपत्रकास प्रशासकांची मान्यता ! - Marathi News | Administrators approved the regular budget of 1075.19 crores of Solapur Municipal Corporation! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महापालिकेच्या १०७५.१९ कोटीच्या नियमित अंदाजपत्रकास प्रशासकांची मान्यता !

महसुली जमा व महसुली खर्चाच्या एकूण रक्कमेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही ...

पाणीपुरवठ्यासाठी १० कोटीचा निधी वाढविला,अन् अंदाजपत्रकात मनपा हिस्सा खर्च कमी केला - Marathi News | Fund of 10 crores was increased for water supply, and municipal share expenditure was reduced in the budget | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पाणीपुरवठ्यासाठी १० कोटीचा निधी वाढविला,अन् अंदाजपत्रकात मनपा हिस्सा खर्च कमी केला

सोलापूर महापालिकेच्या १०७५.१९ कोटीच्या नियमित अंदाजपत्रकास प्रशासकांची मान्यता ...

पंढरपुरातील नामसंकीर्तन सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात; सुधीर मुनगंटीवार यांनी केली पाहणी - Marathi News |  Minister Sudhir Mungantiwar inspected the Namsankirtan Hall in Pandharpur  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरातील नामसंकीर्तन सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात; सुधीर मुनगंटीवार यांनी केली पाहणी

पंढरपुरातील नामसंकीर्तन सभागृहाची पाहणी मंत्री सुधीर मुनगंटीवार केली.  ...

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या समितीवर सोलापूरच्या तिघांची निवड - Marathi News | Selection of Solapur trio on Maharashtra Cricket Association committee | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या समितीवर सोलापूरच्या तिघांची निवड

रोहित जाधव यांनी यापूर्वी सलग तीन वर्ष महाराष्ट्र राज्य रणजी संघातून प्रतिनिधीत्व केले आहे. ...

सोलापुरात टेक्स्टाइलचे निर्यातदार वाढले, पाकिस्तानचे मार्केट वळतेय सोलापूरकडे - Marathi News | Textile exporters increased in Solapur, Pakistan market is shifting to Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात टेक्स्टाइलचे निर्यातदार वाढले, पाकिस्तानचे मार्केट वळतेय सोलापूरकडे

सध्या दहा ते पंधरा टक्के पाकिस्तानची निर्यात सोलापूरकडे वळवण्यात येथील उद्योजक यशस्वी झाले आहेत. ...