लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
दररोज १०.४० वाजता येणारी 'वंदे भारत' मध्यरात्री १ वाजता सोलापुरात पोहोचली - Marathi News | Vande Bharat reached Solapur at 1 am as the freight train derailed near Daund | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दररोज १०.४० वाजता येणारी 'वंदे भारत' मध्यरात्री १ वाजता सोलापुरात पोहोचली

कोणतीच जीवितहानी किंवा गाडीचेही काही नुकसान झाले नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. ...

सोलापुरात पाण्याची बोंबाबोंब; सर्वपक्षीय नेते एकत्र येणार, मोठे जनआंदोलन उभारणार - Marathi News | Water Bombing in Solapur; Leaders of all parties will come together, create a big mass movement | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात पाण्याची बोंबाबोंब; सर्वपक्षीय नेते एकत्र येणार, मोठे जनआंदोलन उभारणार

शहरात तब्बल २५ दिवस चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, ...

दात दुखल्यास ७० टक्के रुग्ण करतात रुट कॅनल: दात काढा म्हणणारे २० टक्के - Marathi News | 70% of patients with toothache do root canal: 20% say tooth extraction | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दात दुखल्यास ७० टक्के रुग्ण करतात रुट कॅनल: दात काढा म्हणणारे २० टक्के

राष्ट्रीय दंतवैद्यक दिवस: औषधावर भागविणाऱ्यांची संख्या मोठी ...

केसर आंब्यावर भुरी अन् तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव; मोहोर व आंबा गळतीमुळे उत्पादन यंदा  घटणार - Marathi News | Incidence of Bhuri and Tudtudya disease on saffron mango; The production will decrease this year due to blossom and mango fall | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :केसर आंब्यावर भुरी अन् तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव; मोहोर व आंबा गळतीमुळे उत्पादन यंदा  घटणार

सांगोला तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रावरील डाळिंब  मर, तेलकट व पिन होल बोरर या रोगाच्या प्रादुर्भावामुळे नष्ट होऊ लागले त्यामुळे डाळिंब रोगावर वैतागलेल्या शेतकऱ्यांनी डाळिंब बागा काढल्या ...

Kiran Navgire: स्पॉन्सर नाही मिळाला म्हणून काय झाले...! WPL मध्ये सोलापूरच्या पोरीने फिफ्टी ठोकली, बस धोनीचे नाव लिहिले... - Marathi News | Kiran Navgire: no sponsor for bat...! Solapur girl hits fifty in WPL, just wrote MS Dhoni's name...Trending | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्पॉन्सर नाही मिळाला, धोनीचे नाव लिहीले..! WPL मध्ये सोलापूरच्या पोरीने फिफ्टी ठोकली

WPL 2023 Side Story :किरण नवगिरे ही उत्तर प्रदेश वॉरिअर्समधून खेळत आहे. लिलावामध्ये फ्रँचायझीने तिला ३० लाखांचे बेस प्राईज मोजून आपल्य़ा टीममध्ये घेतले आहे. ...

केशकर्तनाचे दर वाढले, पण दाढीचे दर मात्र 'जैसे थे' - Marathi News | Solapur City News Hair Cutting rates increased in Solapur but Shaving rates same | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :केशकर्तनाचे दर वाढले, पण दाढीचे दर मात्र 'जैसे थे'

नाभिक संघाच्या बैठकीत निर्णय ...

शांतीनगरातील कारखान्याला लागली आग; १० कोटी नुकसानीचा अंदाज - Marathi News | A fire broke out at a factory in Shantinagar; 10 crore loss estimate | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शांतीनगरातील कारखान्याला लागली आग; १० कोटी नुकसानीचा अंदाज

नई जिंदगी परिसरातील शांती नगरातील एका कारखान्याला मोठी आग लागली. ...

मारामारी, दमदाटी करणारा रवी निकम सोलापूर सह तीन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार - Marathi News | Fighting, violent Ravi Nikam banned from three districts including Solapur for two years | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मारामारी, दमदाटी करणारा रवी निकम सोलापूर सह तीन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार

मारामारी, दमदाटी, गौण खणिज चोरी करणारा सराईत गुन्हेगार रवी प्रकाश निकम ( वय ३५, रा. दक्षिण कसबा ) याला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. ...

रखरखत्या उन्हात ज्वारी काढणीला वेग, मजुरी वाढली... गड्याला दिवसा ६०० रुपये - Marathi News | sorghum harvesting speeded up in dry heat wages increased 600 rupees per day to workers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रखरखत्या उन्हात ज्वारी काढणीला वेग, मजुरी वाढली... गड्याला दिवसा ६०० रुपये

ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यात ज्वारी काढणीला चांगलाच वेग आला आहे. ...