अवकाळी पावसाने सोलापूर जिल्ह्यातील ८ तालुक्यातील १०४ गावांतील पिकांचे नुकसान झाले आहे. ...
सध्या सोलापूर जिल्हा परिसरातून महत्वाच्या शहरांना जोडणारे सर्व रस्ते चांगले झाले आहेत. ...
एकीकडे कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना रविवारी तलाठी व ग्रामसेवक अधिकाऱ्यांसोबत जाऊन पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. ...
ग्रामीण भागातील रूग्णसंख्येत घट झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
मागील वर्षातील जानेवारी-फेब्रुवारीचा आकडा पाहिला असता ५ लाचखोर जास्त सापडल्याची नोंद झाली आहे. ...
याबाबत नेहा प्रज्योतीपती वास्टर ( वय २७, रा. रविवार पेठ) यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...
जिल्ह्यात २१ मार्चपर्यंत हवामानात मोठा बदल होणार असून दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ...
"कांतारा"च्या वेशभूषेतील महानगरपालिकेच्या शिक्षकानी लक्ष वेधले. ...
द्राक्ष, पपई, केळी, ज्वारी, गहू, हरभरा, कांदा आदी पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ...
Solapur Crime News: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी पहाटेच्या सुमारास नांदणी (ता. दक्षिण सोलापूर) या ठिकाणी एका बोलेरो वाहनातून आठशे लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे. ...