लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कलह दूर झाला अन् गावात शांतता नांदली; सोलापुरात देवाला बनवली सोन्याची मिशी - Marathi News | peace reigned in the village; A golden mustache made for God in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कलह दूर झाला अन् गावात शांतता नांदली; सोलापुरात देवाला बनवली सोन्याची मिशी

शेतकऱ्याची श्रध्दा : कारागिरानं सात ग्रॅममध्ये साकारली ...

खेडभोसेत विद्युत तारा तुटून दोन दुभती जनावरे दगावली - Marathi News | Two milch animals died due to electric wire breaking in Khedbhose | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खेडभोसेत विद्युत तारा तुटून दोन दुभती जनावरे दगावली

खेडभोसे गावला वीजपुरवठा करणारी ३३ केव्ही लाइन जवळपास ४० वर्षांपूर्वी टाकण्यात आली आहे. ...

दाराची किंवा गाडीची चावी हरवली? आता 'ओळखपत्र' आणा अन् मिळवा दुसरी किल्ली  - Marathi News |  If you lose your house or car key in Solapur, you will not get a duplicate key unless you show your identity card  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दाराची किंवा गाडीची चावी हरवली? आता 'ओळखपत्र' आणा अन् मिळवा दुसरी किल्ली 

सोलापुरात घराची अथवा गाडीची चावी हरवल्यास ओळखपत्र दाखवल्याशिवाय डुप्लीकेट चावी मिळणार नाही.  ...

कॅनॉलच्या खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी, तरूण बांधकाम मिस्त्रीचा दुदैवी मृत्यू - Marathi News | Tractor overturns in canal pit, young construction engineer tragically dies | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कॅनॉलच्या खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी, तरूण बांधकाम मिस्त्रीचा दुदैवी मृत्यू

गंभीर जखमी लक्ष्मण यास मित्रानी शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ...

डिटेक्टिव्ह चाणक्य ! खबरबात विरोधकांची..सल्ला कार्यकर्त्यांचा - Marathi News | Detective Chanakya! Information of opponents.. Advice of activists | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डिटेक्टिव्ह चाणक्य ! खबरबात विरोधकांची..सल्ला कार्यकर्त्यांचा

लगाव बत्ती.. ...

अडवून वाहनांची कागदपत्रे विचारणा-या तोतया पोलिसाला पाठलाग करुन पकडले   - Marathi News | chased the fake policeman who stopped and asked for the documents of the vehicles | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अडवून वाहनांची कागदपत्रे विचारणा-या तोतया पोलिसाला पाठलाग करुन पकडले  

सोलापूर : करकंब-पंढरपूर मार्गावर थांबून पोलिस असल्याचा बहाणा करून वाहन चालकांना दमबाजी करत पैसे उकळणारा तोतया पोलीस समाधान गोरख ... ...

बारलोणीत बंद घर दिवसा फोडले; दागिन्यांसह रोकडवर डल्ला मारला - Marathi News | A closed house in Barloni was broken into during the day; Cash along with jewelery was stolen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बारलोणीत बंद घर दिवसा फोडले; दागिन्यांसह रोकडवर डल्ला मारला

दोन्ही घराची कुलपं तोडलेली दिसली. घरात डोकावले असता दोन लोखंडी कपाटे, लाकडी कपाट व बेडचे फर्निचरचे कप्पे उघडून त्यातील सामान अस्ताव्यस्त टाकलेले होते. ...

ब्रह्मपुरीत अवैध वाळू साठ्यावर मंगळवेढा पोलिसांची कारवाई; वाळूसह उपस्यासाठी वापरण्यात येणारी यारी, ट्रॅक्टर जप्त  - Marathi News | Mangalvedha Police Action on Illegal Sand Storage in Brahmapuri; Yari used for pumping with sand, tractor seized | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ब्रह्मपुरीत अवैध वाळू साठ्यावर मंगळवेढा पोलिसांची कारवाई; वाळूसह उपस्यासाठी वापरण्यात येणारी यारी, ट्रॅक्टर जप्त 

अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांच्या विरोधात पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आल्याने अवैध वाळू वाहतुकीला चाप बसणार आहे. ...

आरपीएफच्या जवानांनी वाचवले ८६ जणांचे प्राण, सोलापुरातील सहा जणांचा समावेश  - Marathi News | RPF personnel saved 86 lives, including six from Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आरपीएफच्या जवानांनी वाचवले ८६ जणांचे प्राण, सोलापुरातील सहा जणांचा समावेश 

रेल्वे सुरक्षा दल अर्थात आरपीएफच्या जवानांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचे जीव वाचले असून रेल्वे बोर्डाने आरपीएफ जवानांचे कौतुक केले आहे. ...