गुरूवारी ४८ रूग्णांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यातील ४७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...
प्रत्येक कामाच्या ठिकाणी फलक, माहिती मागण्याची नाही गरज ...
शहरात धावतात साडे आठरा लाखापेक्षा अधिक वाहन ...
शिवसैनिकांचे दैवत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल वारंवार चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात जोडोमारो आंदोलन करून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. ...
वाढदिवस साजरा करण्यासाठी सतरा वर्षाच्या पीडितेला भेटण्यास बोलवून तिच्यावर अत्याचार केला. ...
याबाबत पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे. ...
पंढरपुरात चंद्रभागा नदीवर नवीन बंधा-याजवळ २२ वर्षीय युवक बुधवारी दुपारी दोन वाजता बुडाला होता. ...
माजी खासदार धर्मण्णा सादूल यांनी काँग्रेस पक्ष सोडून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती मध्ये सामील झाले आहेत. ...
याप्रकरणी तलाठी सुरज रंगनाथ नळे व खाजगी इसम पंकज महादेव चव्हाण या दोघांविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. ...
सर्व ग्राहकांनी त्यांचेकडील चालूसह व थकीत वीजबिलाचा भरणा करुन सहकार्य करावे असे आवाहन महावितरणतर्फे केले आहे. ...