लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

 मंगळवेढा येथे राहत्या घरात शिक्षकाची आत्महत्या - Marathi News |   A teacher committed suicide in his residence in Mangalvedha  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : मंगळवेढा येथे राहत्या घरात शिक्षकाची आत्महत्या

 मंगळवेढा येथे राहत्या घरात शिक्षकाने आत्महत्या केली.  ...

गुटखा वाहतूक करणारा जीप पकडली, दहा लाखाचा गुटखा जप्त - Marathi News | Jeep carrying Gutkha caught, Gutkha worth one million seized | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गुटखा वाहतूक करणारा जीप पकडली, दहा लाखाचा गुटखा जप्त

याप्रकरणी पोलिसांनी टेम्पाचालकास ताब्यात घेतले आहे. ...

सुसाट रेल्वे आली.. धडकून गेली अन्‌ तरुणाचे पाय धडावेगळे झाले पंढरीतील घटना; हेडफोनवर गाणं ऐकणं पडलं महागात - Marathi News | Susat train came.. got hit and young man's legs were severed incident in Pandhari; Listening to music on headphones is expensive | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सुसाट रेल्वे आली.. धडकून गेली अन्‌ तरुणाचे पाय धडावेगळे झाले पंढरीतील घटना; हेडफोनवर गाणं ऐकणं पडलं महागात

मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. ...

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडितेने दिला मुलीला जन्म - Marathi News | A minor girl was raped by luring her into marriage, the victim gave birth to a girl child | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडितेने दिला मुलीला जन्म

एके दिवशी तिच्या पोटात जास्त दुखू लागल्याने तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता साऱ्यांना समजले. ...

सोलापुरातील ४० युवकांनी घेतली रामदीक्षा; ५ दिवस अनुभवणार वनवासी जीवन - Marathi News | 40 youth from Solapur took Ram Deeksha; Will experience forest life for 5 days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील ४० युवकांनी घेतली रामदीक्षा; ५ दिवस अनुभवणार वनवासी जीवन

अशोक चौकातील गीता मंदिरात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांचे ४० युवक एकत्र येऊन हा उपक्रम आखला. ...

सोलापुरात विस्कळीत पाणीपुरवठा; बिरबलाची बिर्याणी थीमवर ठाकरे गटाचे आंदोलन - Marathi News | Disrupted water supply in Solapur; Thackeray Sena's protest on Birbala's biryani theme | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात विस्कळीत पाणीपुरवठा; बिरबलाची बिर्याणी थीमवर ठाकरे गटाचे आंदोलन

सत्ताधारी भाजपाने सोलापूरकरांना वारंवार एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले होते, परंतु एक दिवसात सोडा पाणीपुरवठा सहा दिवसाला एकदा होत आहे. ...

मोठी बातमी; ‘उजनी’चे पाणी औज बंधाऱ्यात पोहोचले; एप्रिल, मे महिन्यांची चिंता मिटली - Marathi News | water of ujani reached the auj dam worries of april and may are over | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; ‘उजनी’चे पाणी औज बंधाऱ्यात पोहोचले; एप्रिल, मे महिन्यांची चिंता मिटली

उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडलेले पाणी औज धरणात पोहोचले. ...

घरफोडी गुन्ह्यांतील आरोपी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Accused in burglary crime arrest, action of local crime branch | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरफोडी गुन्ह्यांतील आरोपी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

या गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक धनंजय पोरे यांच्याकडे होता.  ...

कुक्कुट पालनाच्या व्यवसायातून दररोज साडेसात हजार अंड्याचे उत्पादन, कुरूलच्या शेतकऱ्याची जिद्द! - Marathi News | Production of seven and a half thousand eggs per day from the business of poultry farming, determination of Kurul farmer! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कुक्कुट पालनाच्या व्यवसायातून दररोज साडेसात हजार अंड्याचे उत्पादन, कुरूलच्या शेतकऱ्याची जिद्द!

कुक्कटपालनाच्या मिळणाऱ्या नफ्यातून कांबळे यांनी स्वतःची फीड मिल सुरू केली. त्यासाठी लागणारा कच्चा माल (मका व सोयाबीन) हा स्थानिक स्तरावरुन प्राप्त केला. ...