लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोलापूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी आर. के. कामत, आज स्वीकारणार पदभार - Marathi News | Solapur University Vice Chancellor R. K. Kamat | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सोलापूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी आर. के. कामत, आज स्वीकारणार पदभार

कोल्हापूरचे असणारे डॉ.आर.के. कामत सध्या डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत ...

सोलापूर : घराचे डिपॉझिट परत मागितल्याने मारहाण, दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Beating up for demanding return of house deposit | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर : घराचे डिपॉझिट परत मागितल्याने मारहाण, दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

सोलापूर : भावाच्या लग्नासाठी निघालेल्या विवाहितेचे पावणे दोन लाखांचे दागिने प्रवासात लांबविले - Marathi News | A married woman leaving for her brother's wedding delayed her journey with jewelery worth two lakhs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर : भावाच्या लग्नासाठी निघालेल्या विवाहितेचे पावणे दोन लाखांचे दागिने प्रवासात लांबविले

भावाच्या लग्नासाठी पित्यासोबत माहेरी निघालेल्या विवाहितेचे १ लाख ६५ हजारांचे साडे तीन तोळे दागिने चोरट्यांनी एसटी बस प्रवासात लांबविल्याची घटना सोलापूर-बार्शी मार्गावर घडली. ...

सोलापुरात तिसऱ्या मजल्यावरील जाळीत अडकलेल्या मुक्या जीवाची सुटका - Marathi News | Rescue of bird stuck in a net on the third floor in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात तिसऱ्या मजल्यावरील जाळीत अडकलेल्या मुक्या जीवाची सुटका

सोलापूर- पुणे नाका,अवंती नगर येथील तरुण सागर या पाच मजली अपार्टमेंटमध्ये पारवा पक्षी घरात येऊ नये यासाठी तिसऱ्या मजल्यावरील घराला खिडकी बाहेर जाळी लावलेली होती. ...

लाकडांवर वारली पेंटिंग; सोलापूर विद्यापीठात घ्या नॅचरल सेल्फी - Marathi News | Warli painting on wood; Take a natural selfie at Solapur University | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लाकडांवर वारली पेंटिंग; सोलापूर विद्यापीठात घ्या नॅचरल सेल्फी

सेल्फी पॉइंटमुळे विद्यापीठ कॅम्पसच्या सौंदर्यात आणखीन भर पडल्याची भावना कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. ...

पुणे विभागात सोलापूर जिल्हा नवीन वीज जोडणीत आघाडीवर - Marathi News | In Pune Division, Solapur District leads in new electricity connections | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पुणे विभागात सोलापूर जिल्हा नवीन वीज जोडणीत आघाडीवर

मागेल त्याला वीज, वर्षभरात ६१,३७८ कृषी पंपांना जोडणी ...

टेंभुर्णीजवळ भीषण अपघात; पुण्यातून सोलापुरला निघालेले तीन मित्र ठार - Marathi News | Three friends from Solapur killed in two-wheeler accident near Tembhurni | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :टेंभुर्णीजवळ भीषण अपघात; पुण्यातून सोलापुरला निघालेले तीन मित्र ठार

भवानी पेठेवर शोककळा ; पुण्यावरून ट्रिपल सीट येणे भोवले ...

वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर शहराध्यक्षपदी प्रशांत गाेणेवार - Marathi News | Prashant Gaynewar as City President of Vanchit Bahujan Aghadi in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर शहराध्यक्षपदी प्रशांत गाेणेवार

वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्षांनी एक वर्षापूर्वी राजीनामा दिला हाेता ...

वडिलांना चापट का मारली म्हणून विचारलं; त्यानं उलट रॉडनं मारुन जखमी केलं - Marathi News | son asked why slapped father, He instead hit and injured him with a rod | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वडिलांना चापट का मारली म्हणून विचारलं; त्यानं उलट रॉडनं मारुन जखमी केलं

ही घटना रात्री साडेनऊच्या सुमारास साखर पेठेत घडली. याप्रकरणी मंगळवारी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...