लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

उन्हाच्या चटक्यानं लिंबू पेट्रोलपेक्षा अधिक खातोय 'भाव', पालेभाज्या ५ ते १० रुपये  - Marathi News |  Due to the large increase in the arrival of leafy vegetables in the market, the prices of almost all vegetables, except guar, okra, have fallen drastically  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उन्हाच्या चटक्यानं लिंबू पेट्रोलपेक्षा अधिक खातोय 'भाव', पालेभाज्या ५ ते १० रुपये 

बाजारात पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने गवार, भेंडी वगळता जवळपास सर्व भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.  ...

 सोलापूर ग्रामीण भागात २१ कोरोनाचे रूग्ण; सांगोला, उत्तर तालुक्यात रूग्ण नाही - Marathi News |  While the number of corona is increasing in Solapur city, it is not increasing in rural areas  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : सोलापूर ग्रामीण भागात २१ कोरोनाचे रूग्ण; सांगोला, उत्तर तालुक्यात रूग्ण नाही

सोलापूर शहरात कोरोनाची संख्या वाढत असताना ग्रामीण भागात मात्र तेवढ्या प्रमाणात वाढत नसल्याचे चित्र आहे. ...

आनंदाचा शिधा वाटप करा, गरीबांचा आर्शीवाद घ्या; रिपाइंचा सरकारला साकडे - Marathi News | Distribute joy rations, bless the poor; RPI Demand to Govt | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आनंदाचा शिधा वाटप करा, गरीबांचा आर्शीवाद घ्या; रिपाइंचा सरकारला साकडे

रिपाइंचे प्रशासनाला निवेदन, अन्यथा आंदोलनाचा इशारा ...

ऑनलाईन शॉपिंगमधून कमिशन देण्याचे आमिष दाखवत तरूणाला अडीच लाखाला फसवले - Marathi News | young man was cheated of two and a half lakhs by luring him to pay commission from online shopping | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऑनलाईन शॉपिंगमधून कमिशन देण्याचे आमिष दाखवत तरूणाला अडीच लाखाला फसवले

घटनेचा तपास पोलिस करत आहेत. ...

रोजंदारीवर जाणारे कुटुंब रेशीम शेतीत उतरले, आता मिळवितात वर्षाला सहा लाखांचा नफा - Marathi News | daily wage family ventured into sericulture and now earning a profit of six lakhs a year | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रोजंदारीवर जाणारे कुटुंब रेशीम शेतीत उतरले, आता मिळवितात वर्षाला सहा लाखांचा नफा

मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण पूर्ण; माळशिरसच्या मदने कुटुंबाला मिळाले रोहयोतून पावणेतीन लाखांचे अनुदान. ...

आज चैत्री एकादशी; विठ्ठल मंदिरात फुलांची सजावट, पाच लाखांहून अधिक भाविक दाखल - Marathi News | Chaitri Ekadashi today; Flower decoration in Vitthal temple, more than five lakh devotees entered | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आज चैत्री एकादशी; विठ्ठल मंदिरात फुलांची सजावट, पाच लाखांहून अधिक भाविक दाखल

आज कामदा एकादशी म्हणजे धावती यात्रा असेही संबांधले जाते.  ...

सोलापूर बाजार समितीत ३ एप्रिलपासून कांदा अनुदानासाठी अर्ज स्वीकारणार! - Marathi News | Solapur market committee will accept applications for onion subsidy from April 3! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर बाजार समितीत ३ एप्रिलपासून कांदा अनुदानासाठी अर्ज स्वीकारणार!

राज्यातील सरकारी व खाजगी बाजार समितीत १ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना २०० क्विंटलपर्यंत प्रतिक्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान राज्य शासनाकडून मिळणार आहे. ...

सोलापूर : कमी किमतीत वाहनांचा विमा उतरवण्याचे आमिष दाखवल, ग्राहकांना व कंपनीला लावला ३ कोटीला चुना - Marathi News | 3 crore lime to the customers and the company for luring vehicles at a low price, a case has been registered | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर : कमी किमतीत वाहनांचा विमा उतरवण्याचे आमिष दाखवल, ग्राहकांना व कंपनीला लावला ३ कोटीला चुना

कमी किमतीत वाहनांची पॉलिसी उतरवण्याचे आमिष दाखवत ग्राहकांना व कंपनीला तीन कोटी रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.   ...

देवेंद्र फडणवीसांचा थेट फोन! थोडा धीर धरा, आम्ही लक्ष घातलंय, २ दिवसात... - Marathi News | Direct call of Devendra Fadnavis to Solapur Farmar! we have noticed, water problem solve in 2 days, | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :देवेंद्र फडणवीसांचा थेट फोन! थोडा धीर धरा, आम्ही लक्ष घातलंय, २ दिवसात...

आमदार सुभाष देशमुखसह शेतकऱ्यांनी केले ठिय्या आंदोलन ...