लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदने पाकणी घेतले दत्तक - Marathi News | MIT National Sarpanch Parliament adopted Pakani village | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदने पाकणी घेतले दत्तक

सोलापूर : एमआयटी विश्वशांती गुरुकुल संचलित राष्ट्रीय सरपंच संसदने उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी गाव दत्तक घेतले. गावातील रस्ते आणि ... ...

सोलापूर जिल्ह्यात १८,२८१ कृषिपंपाना नवीन वीज जोडण्या - Marathi News | connection of new electricity to 18 281 agricultural pumps in solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात १८,२८१ कृषिपंपाना नवीन वीज जोडण्या

आर्थिक वर्ष २०२२-२३ या कालावधीत महावितरण पुणे प्रादेशिक विभागात एकूण ५९ हजार ८९५ शेतक-यांच्या कृषिपंपाला नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. ...

नवीन काँक्रीट रस्त्यावरून पवनचक्कीचे पंखे वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांवर गुन्हे - Marathi News | Offenses against truck drivers transporting windmill fans over new concrete roads | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नवीन काँक्रीट रस्त्यावरून पवनचक्कीचे पंखे वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांवर गुन्हे

टेंभुर्णी येथे करमाळा चौक ते बारवे मळा या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाकडून नवीन सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करण्यात आला आहे. ...

पंढरपूर येथे अडीच गुंठाभर जागेत गांजांची शेती, पाचशेहून अधिक झाडे जप्त - Marathi News | In Pandharpur, cultivation of cannabis in two and a half guntas, more than five hundred plants seized | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर येथे अडीच गुंठाभर जागेत गांजांची शेती, पाचशेहून अधिक झाडे जप्त

शेवते गावाच्या शिवारात संतोष पुरी याने गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याची माहिती मिळाली होती. ...

कुसळंबजवळ अनोळखी वाहन गेले धडकून; जखमी पाडसाला हलवले उपचाराला  - Marathi News | An unknown vehicle collided near Kusalamba to deer; The injured were shifted for treatment | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कुसळंबजवळ अनोळखी वाहन गेले धडकून; जखमी पाडसाला हलवले उपचाराला 

कातडी फाटल्यामुळे सहा टाके घालण्यात आले. उपचार करून परत वन विभाग अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. ...

पायलटने खूप प्रयत्न केले, राधाकृष्ण विखेंचे हेलिकॉप्टर उड्डाणच करेना; शेवटी... - Marathi News | The pilot tried hard for 10-15 minits to fly Radhakrishna Vikhe patil's helicopter; people capacity reached in sangola | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पायलटने खूप प्रयत्न केले, राधाकृष्ण विखेंचे हेलिकॉप्टर उड्डाणच करेना; शेवटी...

राज्याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज शनिवारी सांगोला येथील राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ...

वीज पडून गाईचा मृत्यू; पंढरपुरात घडली घटना - Marathi News | Cow dies due to lightning; The incident happened in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वीज पडून गाईचा मृत्यू; पंढरपुरात घडली घटना

शेतामध्ये सकाळी आठच्या सुमाराास अचानक मोठा विजेचा आवाज आला. ...

३७ कोटी ६३ लाखांची वीजथकबाकी वसूल, बारामतीमध्ये सोलापूर शहर महावितरण प्रथम - Marathi News | 37 crores 63 lakhs electricity arrears collection Solapur city Mahavitaran first in Baramati | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :३७ कोटी ६३ लाखांची वीजथकबाकी वसूल, बारामतीमध्ये सोलापूर शहर महावितरण प्रथम

पुणे प्रादेिशक विभागात द्वितीय क्रमांक पटकावला.  ...

घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न; मुलीची बॅग परत न दिल्याप्रकरणी आई, वडील व भावावर गुन्हा - Marathi News | Gone against the family and get married complaint against mother father and brother for not returning the girl s bag | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न; मुलीची बॅग परत न दिल्याप्रकरणी आई, वडील व भावावर गुन्हा

मुलीच्या सासरच्या घरी येऊन तिच्याकडून लॅपटॉप व कंपनीचे कागदपत्रे असलेली बॅग आई, वडील व भावाने नेले. ...