लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतीच्या पाण्यासाठी भाऊ जीवावर उठला; हातापायावर उमटले लोखंडी गजाचे वळ - Marathi News | Brother came alive for farm water bend of the iron yard on the limbs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतीच्या पाण्यासाठी भाऊ जीवावर उठला; हातापायावर उमटले लोखंडी गजाचे वळ

शेतीला पाणी कमी पडत असल्याने सामाईक विहिरीवरील पाणी घेण्यासाठी गेलेल्या भावावर सख्या भावानं लोखंडी गजानं हाता पायावर वळ उठेपर्यंत मारहाण केली. ...

महिलांना पाहून अश्लील हातवारे, दोघांवर विनयभंगाचा गुन्हा - Marathi News | Indecent acts on seeing women, two charged with molestation in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महिलांना पाहून अश्लील हातवारे, दोघांवर विनयभंगाचा गुन्हा

पीडितेच्या घरा परिसरत आरोपी हे गेल्या अनेक दिवसापासून फिरत होते. ...

आत्महत्या करीत असल्याचा संदेश व्हायरल करून माजी जिल्हा परिषद बाळासाहेब माळी बेपत्ता - Marathi News | Former Zilla Parishad Balasaheb Mali went missing after spreading the message that he was committing suicide | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आत्महत्या करीत असल्याचा संदेश व्हायरल करून माजी जिल्हा परिषद बाळासाहेब माळी बेपत्ता

पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब माळी यांचा दत्तकृपा पेट्रोल पंप आहे. ...

काँग्रेस तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं फोडणार 'भाजप अन् राष्ट्रवादी' - Marathi News | Congress will break BJP and NCP with the testimony of three former chief ministers Sushilkumar Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काँग्रेस तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं फोडणार 'भाजप अन् राष्ट्रवादी'

काँग्रेसच्या उमरगा येथील एका नेत्याच्या कुटुंबातील विवाह सोहळा रविवारी होणार आहे ...

भांडण सोडवणाऱ्या वृद्ध पित्याला मुलानं ठोसा मारुन केलं जखमी - Marathi News | The old father who resolved the quarrel was injured by the son with a punch | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भांडण सोडवणाऱ्या वृद्ध पित्याला मुलानं ठोसा मारुन केलं जखमी

मुलाविरोधात गुन्हा दाखल. ...

कनेक्शन बंद असताना चोरुन वीज वापरली, सोलापुरातील २७३ ग्राहकांवर गुन्हे दाखल - Marathi News | Charges were filed against 273 consumers in Solapur for stealing electricity when the connection was off mahavitaran | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कनेक्शन बंद असताना चोरुन वीज वापरली, सोलापुरातील २७३ ग्राहकांवर गुन्हे दाखल

महाविरणचा झटका, सर्वाधिक २१५ गुन्हे पंढरपूर विभागात ...

गौतमी पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल; आयोजकाकडून फसवणूक झाल्याची तक्रार - Marathi News | Case filed against Gautami Patil; Complaint of fraud by the organizer in barshi solapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गौतमी पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल; आयोजकाकडून फसवणूक झाल्याची तक्रार

बार्शी महोत्सवात कार्यक्रम करताना परवानगी न घेता गर्दी जमवून शांततेचा भंग केल्याप्रकरणी आयोजकावर बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता ...

आधी गौतमी पाटीलचा कार्यक्रम बंद, आता पोलिसांकडून आयोजकावर गुन्हा दाखल - Marathi News | First Gautami Patil's program was closed, now a case has been filed against the organizer in barshi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी गौतमी पाटीलचा कार्यक्रम बंद, आता पोलिसांकडून आयोजकावर गुन्हा दाखल

पोलिसात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार हा कार्यक्रम कुर्डुवाडी रोडवरील जैनमंदिराजवळील शेटे मळा येथे १२ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास आयोजित करण्यात आला होता. ...

सोलापुरात शिवसेना आक्रमक; घाण पाण्याच्या बाटलीच्या पुष्पगुच्छाने पालिका अधिकाऱ्याचा सत्कार - Marathi News | shiv sena aggressive in solapur municipal officer felicitated with a bouquet of dirty water bottles | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात शिवसेना आक्रमक; घाण पाण्याच्या बाटलीच्या पुष्पगुच्छाने पालिका अधिकाऱ्याचा सत्कार

आठ दिवसात कार्यवाही न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.  ...