मृत सुभाष राठोड शनिवारी सकाळी जेऊर शिवारातील गौराबाई सुतार यांच्या शेतातील विहिरीचे खोदकाम करीत होते. त्यावेळी ५० ते ५५ फुटावरून विहिरीवरील मोठा दगड त्यांच्या डोक्यावर पडला. ...
या दवाखान्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत डिजिटल पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ सोनिया बागडे यांनी दिली. ...
याप्रकरणी फिर्यादी संतोष महादेव शिवशरण (वय ३०, रा. सम्राट चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर हरी तिवारी ( रा. विजापूर) यांच्यावर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Solapur News: सोलापूर विकास मंच सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीच्या आडून शहराची कायदा व सुव्यवस्था आणि सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप बोरामणी विमानतळ विकास व सिद्धेश्वर कारखाना बचाव कृती समितीच्या सदस्यांनी रविवारी ...
फेसबुक लाईव्ह करणाऱ्या तरुणांने वाहकास आमचे पैसे परत द्या आम्ही दुसऱ्या गाडीने जातो असे म्हटले मात्र वाहकाने डेपो मॅनेजर यांनी सांगितल्याशिवाय मी पैसे देऊ शकत नाही त्यामुळे बराच काळ गोंधळ निर्माण झाला होता. ...