लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
लग्नाचे आमिष दाखवून महिलेला पळवून नेऊन अत्याचार; तरुणावर गुन्हा - Marathi News | Rape by abducting a woman on the pretense of marriage; Case register in solapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाचे आमिष दाखवून महिलेला पळवून नेऊन अत्याचार; तरुणावर गुन्हा

पीडित महिलेची एप्रिल महिन्यामध्ये एका तरुणाशी विवाह झाला होता. ...

बजरंग दलाचे काँग्रेसविरोधात सोलापुरात आंदोलन; निषेधांच्या घोषणांनी परिसर दणाणला - Marathi News | Bajrang Dal protests against Congress in Solapur; Chants of protests rocked the area | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बजरंग दलाचे काँग्रेसविरोधात सोलापुरात आंदोलन; निषेधांच्या घोषणांनी परिसर दणाणला

जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना निवेदन देण्यात आले. ...

चिंचेच्या झाडाखाली रंगलेल्या जुगारावर धाड; करमाळा पोलिसात पाच जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | A raid on a painted gambling house under a tamarind tree; Karmala police registered a case against five people | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चिंचेच्या झाडाखाली रंगलेल्या जुगारावर धाड; करमाळा पोलिसात पाच जणांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल तोफीक काझी यांनी फिर्याद दिली आहे. ...

तू मला आवडते म्हणत मुलीचा विनयभंग; तरुणावर पोक्सोअंतर्गत गुन्हा - Marathi News | Molesting a girl saying you love me; A case under POCSO has been registered against the youth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तू मला आवडते म्हणत मुलीचा विनयभंग; तरुणावर पोक्सोअंतर्गत गुन्हा

पीडित मुलगी ही १२ वर्षाची असून तिने नुकतेच सहावीची परीक्षा दिली आहे. ...

पाण्याची मोटार बंद करताना शॉक लागून १० वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत - Marathi News | A 10-year-old boy died of shock while shutting off the water motor in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पाण्याची मोटार बंद करताना शॉक लागून १० वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत

पाणी भरल्यानंतर मोटारीचे विद्युत कनेक्शन काढण्यासाठी शांतराज याला विजेचा जोरात धक्का बसला. ...

पालकांना दिलासा! शाळेत मोफत प्रवेश घेण्यास मुदतवाढ; १५ मे अंतिम मुदत - Marathi News | Relief for parents! Extension of free admission to school by RTE; May 15 deadline | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पालकांना दिलासा! शाळेत मोफत प्रवेश घेण्यास मुदतवाढ; १५ मे अंतिम मुदत

यंदाच्या वर्षी आरटीईसाठी सोलापूर जिल्ह्यातून २९५ शाळांनी नोंदणी केली असून २३२० जागांवर मोफत प्रवेश देण्यात येत आहेत. ...

 महिला क्रिकेट टीमच्या कॅप्टनची अंगठी अन् मोबाईल पळविला - Marathi News | ring and mobile phone of the captain of the women's cricket team were stolen | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : महिला क्रिकेट टीमच्या कॅप्टनची अंगठी अन् मोबाईल पळविला

 राज्य पातळीवरील क्रिकेट सामन्या करिता निवड चाचणीचे सामने सुरू होण्यापूर्वी टॉस करण्याकरिता गेलेल्या महिला क्रिकेट टीमच्या कॅप्टनचा मोबाईल आणि सोन्याची अंगठी पळविली. ...

 मालट्रकच्या धडकेत ६५ वर्षीय वृद्ध ठार, सोलापूर येथील घटना - Marathi News | 65-year-old man killed in collision with goods truck | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : मालट्रकच्या धडकेत ६५ वर्षीय वृद्ध ठार, सोलापूर येथील घटना

भरधाव वेगातील ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने वृद्ध जागीच ठार झाला. ...

लोखंडी कैंचीवरुन पडून कामगार बेशुद्ध; दवाखान्यात पोहचण्यापूर्वीच गेला जीव - Marathi News | Workers unconscious after falling from iron scissors; He died before reaching the hospital | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोखंडी कैंचीवरुन पडून कामगार बेशुद्ध; दवाखान्यात पोहचण्यापूर्वीच गेला जीव

कुमठे गावातील सिद्धार्थ नगर येथे राहणारा राजू लालसरे हा कामगार बोरामणी येथील ऑईल मिलमध्ये रविवारी फॅब्रिकेशनचे काम करण्यासाठी गेला होता. ...