पोलिसात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार हा कार्यक्रम कुर्डुवाडी रोडवरील जैनमंदिराजवळील शेटे मळा येथे १२ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास आयोजित करण्यात आला होता. ...
काँग्रेस पक्षाने कर्नाटक राज्यात एकहाती सत्ता मिळवली. आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर पक्षाने दावनगिरी या भागाची जबाबदारी दिली होती, त्याठिकाणी ८ पैकी ६ जागा काँग्रेस पक्षाने जिंकल्या आहेत. ...