Ashok Nimbargi: सोलापुरातील भाजपाचे माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी रविवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या हातात काँग्रेसचा झेंडा देत नियुक्ती पत्र दिले. ...
देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील हुतात्मा स्मृती मंदिरात काॅंग्रेसचा निर्धार मेळावा झाला. या मेळाव्यात प्रा. निंबर्गी यांनी प्रवेश केला. ...
पंढरपूर ते सातारा महामार्गावर उपरीत येथे रविवारी दूध दर वाढीसाठी सर्व शेतकरी संघटना, दूध उत्पादक शेतकरी व राजकीय पक्ष यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...