लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मंगळवेढ्यात सोमवारी गौतमी पाटीलची लावणी; तिकिटाचा पैसा अनाथ मुलांसाठी खर्च करणार - Marathi News | Gautami Patil Monday in Mangalvedha; Ticket money will be spent on orphans | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंगळवेढ्यात सोमवारी गौतमी पाटीलची लावणी; तिकिटाचा पैसा अनाथ मुलांसाठी खर्च करणार

कार्यक्रमासाठी १०० ते १००० असा तिकिटदर ठेवण्यात आला असून ३५०० जणांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ...

सोलापूर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९६ टक्के, मुलींनीच मारली बाजी - Marathi News | 10th result of Solapur district is 96 percent, | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९६ टक्के, मुलींनीच मारली बाजी

एकूण ६२ हजार ८०२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून यापैकी ६० हजार ३२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ...

बनावट चावीनं दुकानाचे शटर उघडून साडे आठ लाख रूपये पळविले - Marathi News | Eight and a half lakh rupees were stolen by opening the shutters of the shop with a fake key | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बनावट चावीनं दुकानाचे शटर उघडून साडे आठ लाख रूपये पळविले

बुधवारी सकाळी दुकानातील कामगार दुकानात आल्यानंतर त्यांना आपल्या ड्राव्हरमध्ये ठेवलेले पैसे आढळले नाही. ...

वाळू उपसाच्या निविदा प्रक्रियेकडे सोलापूरकरांचे लक्ष; नागरिकांना करावा लागणार ऑनलाईन अर्ज! - Marathi News | Attention of Solapurkars towards tender process of sand extraction; Citizens have to apply online! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाळू उपसाच्या निविदा प्रक्रियेकडे सोलापूरकरांचे लक्ष; नागरिकांना करावा लागणार ऑनलाईन अर्ज!

वाळू धोरण : कमी दराने निविदा भरणाऱ्यांना होणार मक्ता निश्चित ...

पंढरपुरातील आषाढी वारीसाठी टोल माफी; मुख्यमंत्र्यांची माेठी घोषणा - Marathi News | Toll Waiver for Ashadhi Wari in Pandharpur Announcement of the Chief Minister | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरातील आषाढी वारीसाठी टोल माफी; मुख्यमंत्र्यांची माेठी घोषणा

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत कल्पना दिल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. ...

मोठी बातमी! जी २० चे प्रतिनिधी मंडळ अनुभवणार पंढरपूरची आषाढी वारी - Marathi News | Big news! The delegation of G20 will experience the Ashadhi Vari of Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! जी २० चे प्रतिनिधी मंडळ अनुभवणार पंढरपूरची आषाढी वारी

आषाढीच्या काळात जी २० चे प्रतिनिधी मंडळ आषाढी वारीच्या काळात पुण्यात येणार आहे. ...

अनुदानावर सौर कृषिपंपासाठी राज्यभरातून २३,५८४ अर्ज  - Marathi News | 23 584 applications from across the state for solar farm pump on subsidy | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अनुदानावर सौर कृषिपंपासाठी राज्यभरातून २३,५८४ अर्ज 

कुसूम योजना : सर्वाधिक १४५० अर्ज सोलापुरातून ...

फायनलला जितके लागले षटकार निसर्गप्रेमींनी लावली तितकीच झाडे - Marathi News | as many trees were planted by the nature lovers as it sixes in the tata ipl final 2023 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फायनलला जितके लागले षटकार निसर्गप्रेमींनी लावली तितकीच झाडे

आयपीएलचे (इंडियन प्रीमियर लीग) वेड हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आहे. ...

आजाराला कंटाळून चिखर्डेत गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या - Marathi News | an old man hanging himself in chikhard due to illness | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आजाराला कंटाळून चिखर्डेत गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या

१ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. ...