लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

दुचाकी शोरूमचा मालक असल्याचे सांगत ट्रेझरी शाखेच्या अधिकाऱ्याला ३३ लाखाला फसवले - Marathi News | 33 lakhs cheated a treasury branch officer by claiming to be the owner of a two-wheeler showroom | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुचाकी शोरूमचा मालक असल्याचे सांगत ट्रेझरी शाखेच्या अधिकाऱ्याला ३३ लाखाला फसवले

सरस्वती उंबरजे या आपल्या ऑफीसमध्ये काम करताना एका अज्ञात इसमाने फिर्यादीला फोन करत आपण दुचाकी शोरूमचे मालक असल्याचे बतावणी करत आपल्या शाखेत २ कोटी रुपये मुदत ठेव ठेवायची आहे, असे सांगितले. ...

सोलापूरमध्ये मुलाच्या डोक्यात कटावणी मारुन चोरट्यांनी ३५ हजारांचे दागिने पळवले - Marathi News | In Solapur, thieves stole jewelery worth 35,000 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरमध्ये मुलाच्या डोक्यात कटावणी मारुन चोरट्यांनी ३५ हजारांचे दागिने पळवले

चोरट्यांनी कपाटातील रोख १७ हजार रुपये आणि दोन जोड वाळे, चांदीचे पैंजण, लहान मुलाच्या कानातील १ ग्रॅम सोन्याच्या रिंगा पळवल्या. ...

प्री-वेडिंग शूटिंगवर मराठा समाजाची बंदी; सोलापुरातील मराठा वधू -वर परिचय मेळाव्यात ठराव  - Marathi News | Maratha community ban on pre-wedding shooting; Maratha Brides in Solapur - Decide on an Introduction Gathering | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्री-वेडिंग शूटिंगवर मराठा समाजाची बंदी; सोलापुरातील मराठा वधू -वर परिचय मेळाव्यात ठराव 

मराठा सेवा संघ प्रणित मराठा वधू वर कक्षाच्या वतीने रविवारी शिवस्मारक सभागृह वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

सोलापूरमध्ये सोशल मीडियावर ओळख वाढवून स्पर्धा परीक्षार्थी मुलीवर अत्याचार - Marathi News | Competition exam girl molested by raising her profile on social media in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरमध्ये सोशल मीडियावर ओळख वाढवून स्पर्धा परीक्षार्थी मुलीवर अत्याचार

पीडित मुलगी ही २०१७ पासून पुणे शहरात होस्टेलवर राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होती. ...

सोलापूर : विविध गुन्ह्यातील ५७ आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक - Marathi News | Crime Branch arrested 57 accused in various crimes | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर : विविध गुन्ह्यातील ५७ आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक

शहर हद्दीतील पोलीस ठाण्यात विविध प्रकारच्या गुन्ह्यांमधील पाहिजे असलेल्या ५७ फरार, आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ...

आई वडील शेतात गेले अन् मुलीने घरात गळफास घेतला - Marathi News | parents went to the farm and the daughter dead in the house | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आई वडील शेतात गेले अन् मुलीने घरात गळफास घेतला

घरात छताच्या अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

बांधावरील झाडीझुडपी तोडून जनावरांचा रस्ता बंद करणा-या मायलेकास मारहाण - Marathi News | beating up mother and child who blocked the path of animals by cutting bushes on the dam | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बांधावरील झाडीझुडपी तोडून जनावरांचा रस्ता बंद करणा-या मायलेकास मारहाण

जनावरांचा येण्या -जाण्याचा रस्ता बंद करीत होते. ...

ग्रामपंचायत सदस्यासह 6 जणांची घरं फोडली; उन्हाळ्याच्या दिवसांत चोरट्यांचा डाव - Marathi News | Village Panchayat members broke into the houses of six people even though one parent slept outside in the room | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ग्रामपंचायत सदस्यासह 6 जणांची घरं फोडली; उन्हाळ्याच्या दिवसांत चोरट्यांचा डाव

सुस्त्यात खळबळ : रोकडसह पावणेसहा लाखांचे दागिन लांबवले ...

विद्यापीठ कुलगुरू निवडीसाठी जूनमध्ये वटहुकूम निघण्याची शक्यता - Marathi News | Chances of promulgation for Vice-Chancellor selection in June for solapur university | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विद्यापीठ कुलगुरू निवडीसाठी जूनमध्ये वटहुकूम निघण्याची शक्यता

विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार,नोटिफिकेशन निघाल्यानंतर ३० दिवसांच्या आत इच्छुक उमेदवार अर्ज करतील. आलेल्या अर्जांची छाननी होईल ...