लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

जिल्ह्यातील दीड लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश; चार कोटींचा निधी प्राप्त - Marathi News | One and a half lakh students of the district will get free uniform; Received funds of four crores | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिल्ह्यातील दीड लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश; चार कोटींचा निधी प्राप्त

गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून गणवेशाचे निधी वाटप शाळांना होणार आहे. ...

सोलापूर: दुभाजकाला धडकून तरुणाचा मृत्यू, मध्यरात्री अपघात - Marathi News | Solapur: Youth dies after hitting a divider, midnight accident | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर: दुभाजकाला धडकून तरुणाचा मृत्यू, मध्यरात्री अपघात

गुरूवारी पहाटे हा अपघात झाला. ...

अल्पवयीन मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, तरूणावर गुन्हा - Marathi News | Photos with minor girl viral on social media, crime against youth | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अल्पवयीन मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, तरूणावर गुन्हा

अल्पवयीन मुलीचा पिच्छा करून तिच्या सोबत काढलेले फोटो साेशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी तरुणावर पोक्सोन्वये गुन्हा दाखल झाला आहे. ...

आषाढीसाठी पालखी मार्गावर ७१९ जलस्त्रोत, ३६ बोअरवेल, ५० हातपंप निश्चित - Marathi News | 719 water sources, 36 bore wells, 50 hand pumps fixed on Palkhi route for Ashadhi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढीसाठी पालखी मार्गावर ७१९ जलस्त्रोत, ३६ बोअरवेल, ५० हातपंप निश्चित

आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर तालुक्यात पालखी मार्गावर ७१९ जलस्त्रोत व टॅकर भरण्यासाठी १२ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. ...

सोलापूर : हुतात्मा चौकात तरुणावर कोयत्यानं वार करुन खुनी हल्ला - Marathi News | Solapur Murderous attack on a young man in the Martyrdom Chowk | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर : हुतात्मा चौकात तरुणावर कोयत्यानं वार करुन खुनी हल्ला

रात्री ११ वाजता घडला प्रकार, भावानं दाखल केलं रुग्णायात ...

अकलूजचा सराईत गुन्हेगार निखिल शिरसटसह ५ जण सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार - Marathi News | Akluj's innkeeper Nikhil Shirsat along with 5 people deported from Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अकलूजचा सराईत गुन्हेगार निखिल शिरसटसह ५ जण सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार

शिरसटसह पाचजणांविरुद्ध एक वर्षासाठी हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ...

पळवून नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध बाललैंगिक छळाचा गुन्हा - Marathi News | kidnapping and molesting a minor girl crime of child harassment against youth | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पळवून नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध बाललैंगिक छळाचा गुन्हा

तरुणाविरुद्ध बाललैंगिक छळाचा गुन्हा नोंदला आहे. ...

अकलूजच्या सराईत गुन्हेगारासह पाच जण एक वर्षांसाठी तडीपार; सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई - Marathi News | five accuse jailed for one year; Action of Solapur Rural Police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अकलूजच्या सराईत गुन्हेगारासह पाच जण एक वर्षांसाठी तडीपार; सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई

टोळी प्रमुख व टोळी सदस्यावर वेळोवेळी कारवाई करून देखील सुधारणा न झाल्याने सराईत गुन्हे करणा-या निखील शिरसट व टोळीतील पाच जणांना पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सोलापूर जिल्हयातून एका वर्षाकरिता हद्दपार केले. ...

धक्कादायक; पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यातील घटना - Marathi News | Shocking Husband commits suicide by killing his wife; Incident in Solapur district | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक; पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यातील घटना

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेत वृध्द पतीने आपल्या पत्नीची सत्तुरने गळा कापून हत्या ... ...