या निधीचा पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता जिल्ह्यातील कोविडमुळे एक वा दोन्ही पालक गमावलेल्या ३ ते १८ वयोगटातील प्रति बालकास शैक्षणिक शुल्क १० हजार रुपये बालकांच्या शैक्षणिक शुल्कासाठी वितरित करण्यात येणार आहे. ...
सोलापूर : नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली येथे मागासवर्गीय तरूणाचा निघृण खून केल्याच्या निषेधार्थ, युवा भिमसेना सामाजिक संघटनांच्या वतीने बांगडी ... ...
Solapur: पंढरपूरच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या काही दिवसात पंढरपूरला आणखी एक विशेष गाडी मिळणार असून सांगली, सातारामार्गे ही नवी गाडी मुंबईला पोहोचणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती अद्याप रेल्वेने प्रसिध्द क ...
Solapur: बार्शी शहरातील वाढत्या गुन्हेगारीस रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून व्हिडीओ गेम पार्लरच्या नावाखाली जुगार चालू असलेल्या चार ठिकाणी पोलिसांनी धाडी टाकून त्यात तीन लाखांचे साहित्य व रोख १५०० रुपये जप्त केले. ...
Solapur: यंदाच्या आषाढी यात्रेत प्रथमच आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी ही संकल्पना राबविली जाणार असून २० लाख भाविकांची आरोग्य तपासणी होणार आहे. यासाठी राज्यातून १५०० वैद्यकीय अधिकारी पंढरपुरात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांन ...
Solapur: आईशी संबंध ठेवत असल्याने दोन्ही मुलांनी मिळून श्रावण चव्हाण याचा खून केला. त्यास कारमध्ये आणून वाहनासह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...