भाजपाच्या मतात १५.९९ टक्क्यांनी वाढ, १३.४५ टक्क्यांनी काँग्रेसची झाली पीछेहाट, माढ्यात राष्टÑवादीच्या मतात १२.५० टक्क्यांची घट, भाजपापेक्षा स्वाभिमानला या खेपेस १९.५५ टक्के मते अधिक ...
शरद पवारांची प्रतिष्ठा जपण्यात मिळाले यश पक्षांतर्गत नाराजी दूर केल्याचा झाला फायदा सदाभाऊ खोत यांनी दिली अटीतटीची लढत प्रतापसिंहांच्या उमेदवारीचा परिणाम नाही ...
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विरोधात महायुतीच्या उमेदवाराने आघाडी घेतल्यावर पोलिसांनी अचानकपणे बंदोबस्तात वाढ केली. ...
कोल्हापूर : कॉँग्रेस-राष्टÑवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांची निवडणुकीत आघाडी घेतल्याची बातमी शहरात सकाळी दहापासून पसरली अन् मोटारसायकलवरून तरुणांचे लोंढे हातात ...