अक्कलकोट नगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरातील नळाचे पाणी मोठय़ा प्रमाणात वाया जात आहे. नळांना तोटी नसल्याने सकाळी सोडण्यात आलेले पाणी दुपारपर्यंत सुरूच असते. ...
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या (एसटी) सवलती आणि लिंगायत समाजाला आरक्षण या मागणीसाठी दोन्ही समाज एकत्र येऊन १५ जुलै रोजी राज्यभर आंदोलन करणार असल्याची माहिती माजी मंत्री अण्णा डांगे यांनी दिली. ...
आषाढी यात्रा सोहळ्याला येणार्या भाविकांसाठी १ लाख २0 हजार लिटर केरोसीनचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. तर यात्रा कालावधीत मागेल त्या भाविकांना अनुदानित दरानुसार गॅसचा पुरवठा करण्यात येणार आहे. ...
माढा शहर व परिसरात शनिवारी पहाटे दहा ते बारा दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवत धुमाकूळ घातला. चार ते पाच ठिकाणी जे काही हाती लागेल ते घेऊन दहशत निर्माण करीत पोबारा केला. ...