लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोल्हापूर : अंबाबाईचा आजपासून जागर - Marathi News | Kolhapur: From today on Ambabai Jagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूर : अंबाबाईचा आजपासून जागर

पूर्वसंध्येला मंदिर गजबजले : शारदीय नवरात्रौत्सवाची धूम.. ...

मदतीला गेला अन् जीव गमावला ! - Marathi News | Went to help and lost life! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मदतीला गेला अन् जीव गमावला !

पोल काही उभा राहत नव्हता. अखेर त्यांनी एकाला मदतीसाठी बोलावले खरे, मात्र मदतीसाठी आलेल्याच्याच अंगावर पोल पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ...

जनतेच्या संमतीनेच आपली उमेदवारी - Marathi News | With the consent of the people, your candidature | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जनतेच्या संमतीनेच आपली उमेदवारी

उमेदवारी जाहीर केल्यावर थेट मते मागण्यासाठीच येतात; पण मी जनतेच्या दरबारात जाऊन त्यांच्या परवानगीनेच उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे प्रतिपादन विठ्ठल शुगर्सचे संस्थापक चेअरमन संजय शिंदे यांनी केले. ...

'शहर मध्य'मध्ये रंगणार चौरंगी लढत! - Marathi News | 'City Central' will be played in the fourth round! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'शहर मध्य'मध्ये रंगणार चौरंगी लढत!

सातत्याने तिरंगी लढतीत आलटून पालटून कौल देणार्‍या 'मध्य'मध्ये यंदा 'एएमआयएमआय' च्या उमेदवारामुळे चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. ...

सोशल मीडियावर निवडणूक आयोगाची नजर - Marathi News | Election Commission eyes on social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोशल मीडियावर निवडणूक आयोगाची नजर

व्हॉट्सअँप, फेसबुक, हाईक यासारख्या सोशल मीडियाचा वापर करताना कोणत्याही नेत्याची बदनामी करणे, सामाजिक शांतता बिघडविणे वा कोणाच्या भावना दुखावण्यासारखा प्रकार करणे आता परवडणार नाही. ...

शतकोटी वृक्षलागवडीचा बोजवारा - Marathi News | Plateau of Shrite Tree | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शतकोटी वृक्षलागवडीचा बोजवारा

शतकोटी वृक्षलागवड योजनेचा सांगोला तालुक्यात बोजवारा उडाला आहे. ७६ ग्रामपंचायतींनी आतापर्यंत ७५ हजार वृक्षलागवडीच्या उद्दिष्टापैकी ५४ हजार वृक्षलागवडीचा कागदोपत्री अहवाल सादर केला आहे. ...

कोल्हापूर : घराघरांत माहोल नवरात्रौत्सवाचा!--उद्या घटस्थापना : - Marathi News | Kolhapur: Mahal Navaratri Chaturvedi in the house! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूर : घराघरांत माहोल नवरात्रौत्सवाचा!--उद्या घटस्थापना :

अंबाबाई मंदिराची तयारी अंतिम टप्प्यात; घटाचे साहित्य, फुले, फळे, पूजेच्या साहित्याने बाजारपेठ फुलली ...

'उत्तर'मध्य देशमुख विरोधक सक्रिय - Marathi News | 'North' Middle Deshmukh opponent active | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'उत्तर'मध्य देशमुख विरोधक सक्रिय

भाजपचे शहर उत्तरमधील विद्यमान आ. विजयकुमार देशमुख यांनी भाजपच्या नगरसेवकांमध्ये भांडणे लावली. ...

गाफील राहू नका, मुकाबला करा :प्रणिती - Marathi News | Do not be confused, compete with: Praniti | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गाफील राहू नका, मुकाबला करा :प्रणिती

शिंदे कुटुंबीयांची नाळ सोलापूरशी जोडली असून, येत्या विधानसभा निवडणुकीत गाफील राहू नका, शत्रूचा मुकाबला करा, असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. ...