विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर करमाळ्याचे राजकीय समीकरण बदलले असून, आता तालुक्याच्या राजकारणात बागल, जगताप, पाटील याशिवाय चौथा गट म्हणून संजय शिंदे गट सक्रिय झाला आहे. ...
दिलीप सोपल यांनी केलेली विकासकामे, भाजपची उमेदवारी, त्यामुळे शिवसेनेला मानणार्या मतांचे झालेले विभाजन तसेच निवडणुकीतील सर्व तंत्रांचा केलेला अवलंब याचा फायदा झाला. ...
क्षिण सोलापूर तालुक्यातील पिंजारवाडी येथे मुलावर होत असलेल्या खुनीहल्ल्यात मध्ये आल्याने वडिलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी हाजीमलंग महताब नदाफला वर्षांची सक्तमजुरी व १0 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. ...
माहेरून २५ हजार रुपये घेऊन ये अशी मागणी करीत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...