लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
संगणकाच्या वाढत्या वापरामुळे रोजमेळ वह्यांच्या विक्रीत घट - Marathi News | Due to the increasing use of computers, sales of daily commodities declined | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संगणकाच्या वाढत्या वापरामुळे रोजमेळ वह्यांच्या विक्रीत घट

सध्या सुरु असलेल्या संगणकीय युगात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वहीपूजनाच्या परंपरेवर देखील काही प्रमाणात याचा परिणाम झाला आहे. ...

अवघी ४४ टक्के पेरणी - Marathi News | Sowing only 44 percent | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अवघी ४४ टक्के पेरणी

उत्तर सोलापूर तालुक्याच्या काही भागात पडलेल्या पावसामुळे रब्बी पेरणीची लगबग सुरू असून या आठवडाअखेर ४४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ...

चौरंगी लढतीचा राष्ट्रवादीला फायदा - Marathi News | NCP's advantage for the fourth round | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चौरंगी लढतीचा राष्ट्रवादीला फायदा

एकगठ्ठा मतांच्या जोरावर राष्ट्रवादीला विजय खेचून आणण्यात यश आले असले तरी सेना, भाजप आणि अपक्ष या विरोधकांच्या मतांची बेरीज पाहता भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसला आत्मचिंतन करावे लागेल. ...

'आपला माणूस' या प्रतिमेने भालकेंना तारले - Marathi News | The image of 'your man' saved the spear | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'आपला माणूस' या प्रतिमेने भालकेंना तारले

पाणी प्रश्नासाठी प्रामाणिकपणे केलेली धडपड यामुळे आ. भारत भालके यांची तयारी झालेली 'आपला माणूस' ही प्रतिमा पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात त्यांना दुसर्‍यांदा विजयापर्यंत घेऊन गेली. ...

कार्तिकी यात्रेची तयारी सुरू - Marathi News | Preparations for Kartiki Yatra continue | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कार्तिकी यात्रेची तयारी सुरू

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात ...

एल.बी.टी. न भरल्याने ३९ दुकानांना सील - Marathi News | Lbt Fill up to 3 stores in no way | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एल.बी.टी. न भरल्याने ३९ दुकानांना सील

स्थानिक संस्था कर (एल.बी.टी.) न भरल्याने महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या वतीने धडक कारवाईला सुरुवात केली असून रविवार व सोमवारी ३९ दुकानांना सील करण्यात आले आहे. ...

१७२ जणांचे डिपॉझिट जप्त' - Marathi News | 172 deposit deposits seized | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :१७२ जणांचे डिपॉझिट जप्त'

जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात १९८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यातील तब्बल १७२ जणांना झालेल्या मतदानाच्या एक सष्टांशदेखील मते न पडल्यामुळे त्यांचे 'डिपॉझिट' जप्त झाले आहे. ...

विकासाच्या बळावर काँग्रेसची बाजी - Marathi News | Congress's stand on development | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विकासाच्या बळावर काँग्रेसची बाजी

आ. प्रणिती शिंदे यांनी पाच वर्षांत केलेल्या विकासकामांना मतदारांनी कौल दिला तर एआयएमआयएम व सेनेला धक्का दिला. यात मोदी लाटही ओसरून गेली. ...

भाजपच्या बेरजेचे गणित चुकले! - Marathi News | BJP's miscellaneous maths missed! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजपच्या बेरजेचे गणित चुकले!

अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस व मनसे असा तिरंगी सामना झाला. मोदी लाट, मनसेमुळे काँग्रेसमध्ये मतविभागणी होणार असे गणित मांडून भाजपने निवडणूक लढवली; मात्र हे बेरजेचे गणित चुकले. ...