सोलापूर: जम्परोप असोसिएशन ऑफ जम्मू आणि काश्मीरच्या वतीने जम्मू येथे आयोजित 12 व्या सबज्युनियर राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेत इंडियन मॉडेल स्कूलमधील सातवी इयत्तेतील ओंकार सुरेश वाघमोडे याने दोन सुवर्णपदक पटकावले आह़े ...
पंढरपूरला टूरिस्ट डेस्टिनेशन करण्याच्या दृष्टीने येथील सर्व विकासकामे सुरु आहेत. त्यासाठी पंढरपूरची स्वच्छता, ४३ कोटी रुपयांचे भक्तनिवास, नदीकाठी ६५ एकर परिसरात ...
माढा : जि. प. प्राथमिक शाळा नंबर दोनचे माजी विद्यार्थी मनोहर र्शीमंतराव माने-देशमुख यांनी आई सुमनताई यांच्या स्मरणार्थ बोअर मारला. त्याला भरपूर पाणी लागल्याने विद्यार्थ्यांची तहान भागणार आहे. ...