माढा : वाकाव (ता. माढा) येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने 150 विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी तर 400 पुरुष व महिलांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. ...
सोलापूर : जिल्हा नगरोत्थान योजनेतून केलेल्या कामाचा प्रस्ताव वेळेत सादर न केल्याने 12 कोटींचा निधी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी अमान्य केल्यामुळे महापालिकेची आर्थिक चिंता वाढली आहे. ...
सोलापूर: 29 ऑगस्ट हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातोय़ त्यानिमित्त सोलापूर जिलच्या क्रीडा विकासावर घेतलेला एक आढावा़़़29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडादिऩानिमित्त़़़शालेय शहर आणि जिल्हापातळीवर नव्याने समा ...
सोलापूर : शासकीय रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या अधिपरिचारिकेला किरकोळ कारणावरून असभ्य भाषेत बोलून अपमान केल्यामुळे महाराष्ट्र गव्हन्र्मेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीने शुक्रवारी सकाळी कामबंद आंदोलन करण्यात आले. डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठ ...