सोलापूर: सहावा वेतन आयोग व इतर मागण्यांसाठी एसएमटीच्या (महापालिका परिवहन) कर्मचार्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. बुधवारी संप यशस्वी करण्यासाठी बसची चाके काढून प्रवेशद्वारावर आडव्या लावल्या व पर्यायी व्यवस्थेसाठी असलेल्या एसटी बसवर दगडफेक केली. ज्याच ...
सोलापूर: शालेय शहरस्तरीय 19 वर्षांखालील खो-खो स्पर्धेत संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावल़े अंतिम सामन्यात भारती विद्यापीठ संघाचा 1 डाव आणि 5 गुणांनी पराभव केला़ विजयी संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली़ ...
करमाळा : तालुक्यातील तीव्र दुष्काळ पाहता बाजार समितीचे संचालक वैभवराजे जगताप यांनी स्वत:च्या वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून विविध उपक्रम राबविले. ...
मोहोळ : येथील अण्णाभाऊ साठे नगरमधील इंदुबाई सुरेश रणदिवे यांचे दीर्घ आजाराने (वय 50) निधन झाल़े त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आह़े ...
नवी दिल्ली: भारतीय फुटबॉल कर्णधार सुनील छेत्रीची शाळा ममता मॉडर्न स्कूलने 11 सप्टेंबरपासून राजधानीच्या डॉ़ आंबेडकर स्टेडियमवर सुरु होत असलेल्या शालेय प्रतिष्ठित फुटबॉल स्पर्धा सुब्रतो कपच्या अंडर 13 वर्षे वयोगटासाठी पात्र ठरला आह़े ममता मॉडर्नने प्री ...
दक्षिण सोलापूर : तालुक्यातील तांदुळवाडीच्या सरपंचपदी पुन्हा सिद्धाराम हेले यांची तर उपसरपंचपदी इंदुमती माताटे यांची निवड झाली. निवडीनंतर आ. सुभाष देशमुख यांनी त्यांचा सत्कार केला. ...
मोडनिंब : मोडनिंब शहर नाभिक संघाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय गोरे यांची निवड करण्यात आली़ मोडनिंब येथील नाभिक समाजबांधवांची बैठक झाली़ या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला़ यावेळी सीताराम काटकर, सुजित काटकर, दत्तात्रय कासविद, बच्चू गोरे, गणेश नलवडे, सिध्देश् ...