
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
"ही भारताच्या इतिहासातील पहिली निवडणूक असेल, ज्यात एखाद्या पक्षाचा मुख्यमंत्री कुणावरही एक सूतभरही टीका न करता, त्यांचा पक्ष विजयी होतो. एक प्रकारे लोकांनी आमच्या विकास कामांना दिलेली ही तर पावती आहे." ...

राष्ट्रीय :"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
"जर आपली लग्न करण्याची इच्छा नसेल, तर ठीक आहे. आपण संन्यासी होऊ शकतो. मात्र, आपण तेही होणार नसला तर, जबाबदारी घेणार नसाल, तर कसे चालेल?" ...

पुणे :जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; आगीचा भडका उडाल्याने दोघे भाजले, १८ जण जखमी
Maharashtra Local Body Election Results 2025: पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे विजयी जल्लोषाच्या मिरवणुकीदरम्यान आगीची घटना घडली. जेजुरी गडाच्या कमानीजवळ सुरू असलेल्या भंडाऱ्याच्या उधळणीदरम्यान अचानक मोठा भडका उडाल्याने एकच खळबळ उडाली. ...

व्यापार :इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
Elon Musk Net Worth : टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी श्रीमंतीच्या बाबतीत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. असा विक्रम करणारे मस्क जगातील पहिली व्यक्ती आहे. ...

महाराष्ट्र :"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील निकालावरुन भाजप नेत्यांचे अभिनंदन केले आहे. ...

महाराष्ट्र :“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
Deputy CM Eknath Shinde News: विकास हाच अजेंडा ठेवा. विरोधकांच्या आरोपांना कामातून उत्तर द्यायचे आहे. गाफील राहू नका. मनपा निवडणुकीसाठी कामाला लागा, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

आंतरराष्ट्रीय :"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
राष्ट्राध्यक्ष लूला यांनी अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी "लष्करी संघर्षापेक्षा संवाद आणि सामोपचाराचा मार्ग अधिक प्रभावी आणि कमी नुकसानीचा ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. ...

भक्ती :विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
Angarak Vinayak Chaturthi Paush December 2025: पौष महिन्यातील विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आला आहे. या दिवशी गणपती पूजन कसे करावे? कोणत्या गोष्टींचा आवर्जून समावेश करावा? जाणून घ्या... ...

राष्ट्रीय :प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील अलिगड येथील लोधा परिसरात झालेल्या इलेक्ट्रिकशियनच्या हत्येप्रकरणी पोलीस तपासामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांना मृताच्या पत्नीसह तीन आरोपींना अटक केली आहे. ...

महाराष्ट्र :"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
सुधीर मुनगंटीवारांनी निकालावरुन नाराजी व्यक्त केल्यानंत मुख्यमंत्र्यांनी त्यांना महापालिकेसाठी आश्वासन दिलं आहे. ...

क्रिकेट :IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
भारत-पाक यांच्यातील सामन्यादरम्यान नेमकं काय घडलं? व्हिडिओसह जाणून घ्या सविस्तर ...
