लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

बलात्कारप्रकरणी तिघांना अंतरिम जामीन मंजूर - Marathi News | Allotment of interim bail to rape accused | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कारप्रकरणी तिघांना अंतरिम जामीन मंजूर

सोलापूर : संगनमत करून व कट रचून तरुणीस पळवून नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी रवींद्र यल्लप्पा गायकवाड, नम्रता रवींद्र गायकवाड आणि रार्जशी प्रमोद गायकवाड या तिघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला. ...

मनपाला करावी लागेल पाणीकपात ढिसाळ नियोजन: टाकळी योजनेत शेवटचे पाणी - Marathi News | Manashakti will have to plan for water conservation: Last Water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनपाला करावी लागेल पाणीकपात ढिसाळ नियोजन: टाकळी योजनेत शेवटचे पाणी

सोलापूर : पावसाची अशीच स्थिती राहिली तर औज बंधार्‍यात हे शेवटचे पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे महापालिकेला पाणीपुरवठय़ात कपातीचे धोरण राबविणे गरजेचे ठरणार आहे. ...

सोनिया, उदय, आदित्य, किरण आघाडीवर - Marathi News | Sonia, Uday, Aditya, Kiran lead them | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सोनिया, उदय, आदित्य, किरण आघाडीवर

सोलापूर: बीएमआयटी महाविद्यालय, बेलाटी येथे सोलापूर विद्यापीठांतर्गत सुरु असलेल्या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीअखेर पहिल्या पटावर सोनिया देशमुख व सुचेत तालिकोटी यांच्यात फ्रेंच ओपनिंग पद्धतीने सुरुवात झालेल्या डावात अनुभव सोनियाने डावा ...

निधन वार्ता - Marathi News | Death Talk | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निधन वार्ता

आशालता मम्मा ...

सोशल-सुयश यांच्यात अंतिम लढत - Marathi News | In the last match between the Social-Suyash | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सोशल-सुयश यांच्यात अंतिम लढत

सोलापूर: शालेय शहरस्तरीय 14 वर्षे वयोगटातील व्हॉलीबॉल स्पर्धेत सोशल इंग्लिश स्कूल आणि सुयश गुरुकुल संघांनी अंतिम फेरी गाठली आह़े ...

एस़ आऱ चंडकच्या बिपीन इप्पाकायलचे यश - Marathi News | S.R. Chandak's Bipin Ipekayal's success | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :एस़ आऱ चंडकच्या बिपीन इप्पाकायलचे यश

सोलापूर: जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय लॉन टेनिस स्पर्धेत एस़आऱ चंडक इंग्लिश हायस्कूलच्या बिपीन इप्पाकायल याने 17 वर्षांखालील वयोगटात पाचवा क्रमांक पटकावला़ त्याला क्रीडाशिक्षक धर्मराज क?ीमनी, आरती काकडे यांचे मार्गदर ...

भारत भालके प्रतिक्रिया - Marathi News | India's response | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत भालके प्रतिक्रिया

अडीच टीएमसीसाठी साडेबावीस टीएमसी पाणी वाया ...

रंगनाथ मंदिरातील मुकुट चोरणार्‍यास अटक - Marathi News | Criminals arrested in Ranganath temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रंगनाथ मंदिरातील मुकुट चोरणार्‍यास अटक

सोलापूर : एमआयडीसी हद्दीतील रंगराजनगर येथील रंगनाथ मंदिरातील चांदीचे मुकुट व दागिने चोरलेला अ?ल चोरटा बसण्णा सत्तू शिंदे (रा. गोंधळी वस्ती, शिवाजी नगर) याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. ...

सिंगल बातम्या... - Marathi News | Single News ... | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :सिंगल बातम्या...

वीरतपस्वीमध्ये संस्कृत दिन साजरा ...