केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजनेतील राज्यातील अवघी दोनच शहरे असून नवव्या क्रमांकांने महाराष्ट्रात गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरचा समावेश झाला आहे. ...
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रथम विकसित करण्यात येणाऱ्या २० शहरांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या शहरांचा समावेश करण्यात आला आहे. ...
सोलापूर: सोलापूरच्या गड्डा यात्रेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार ज्या त्या विभागांनी कामे करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी केल़े आपत्कालीन केलेला तो रस्ता देवस्थानला यात्रेसाठी दिला आह़े मात्र नव्या ...
सोलापूर : सैफुलातील रहिवासी सोनाबाई सोपानराव माशाळ ( वय 70) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी रात्री आठ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ...
सोलापूर : बेकायदेशीररित्या घरगुती गॅस इंधन म्हणून वाहनात भरत असताना छापा टाकून 9 हजार रुपयांचे साहित्य जप्त करून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई नई जिंदगी परिसरात मंगळवारी दुपारी करण्यात आली. मनोज गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन मोसीन उर्फ ...
सोलापूर : इंडियन सोसायटी ऑफ टेक्निकल एज्युकेशन संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘राष्ट्रीय बेस्ट पॉलिटेक्निक प्राचार्य’ पुरस्कार स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूटचे प्राचार्य प्रा. मोहन देशपांडे यांना जाहीर झाला आहे. तर आय.एस.टी.ई. दिल्लीचे उत्कृष्ट तंत्र ...