तंटामुक्त आणि दारुमुक्त गावे करण्यासाठी राज्य सरकार विशेष अभियान राबवत असले तरी त्यात त्यांना यश आलेले नाही; पण माढा तालुक्यातील सापटणे गाव स्थापनेपासून तंटामुक्त व नशामुक्त असून बिनविरोध निवडणूक करण्याची प्रथा प्रथमच मोडली गेली आहे. गावचा कारभार ढवळ ...
डोंगरकड्या कपार्याच्या पायथ्याशी वसलेले आणि नैसर्गिक सौंदर्य लाभलेले गाव म्हणून ‘कोळे’ गावाची ओळख सांगता येईल. पर्यटनाच्या दृष्टीने शासनस्तरावरुन पाठपुरावा झाल्यास कोळे गावाचा आमूलाग्र बदल होऊन वेगळी ओळख निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास ...
काही गावांना निसर्गदत्त सौंदर्य लाभलेलं असतं. त्यातलेच किडेबिसरी हे एक गाव. या छोट्याशा गावाने आपले वेगळेपण टिकवून ठेवत निर्मलग्राम, तंटामुक्त आणि हागणदारीमुक्त गाव म्हणून पुरस्कार पटकावला आहे. पाण्याची समस्या इथे गंभीर आहे. मूलभूत सुविधा निर्माण करण ...
माढा तालुक्यातील तुळशी गावाचा समावेश खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी संसद आदर्श ग्राममध्ये केल्यापासून गावामध्ये जागरुकता आली आहे. गावात सकारात्मक बदल झाला आहे. या योजनेतून 10 कोटींचा आराखडा तयार केला असून एक कोटीच्यावर कामे झाली आहेत. आमदार बबनदा ...
सांगोला तालुक्यातील राजकीय व व्यापारीदृष्ट्या मोठे प्रस्थ असलेले गाव म्हणून महुद गावाची ओळख आहे. गावाचे रुपडे बदलण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरू असताना इथे उच्च शिक्षणासाठी तालुका, जिल्ाच्या ठिकाणी जाणार्या विद्यार्थ्यांसाठी गावातच सुविधा निर ...
वरवडे गावातील विकासकामांची घौडदौडवरवडे गावातील विकासकामांची घौडदौडकुलदैवत - खंडोबा (फोटो )सरपंच- सौ. शोभा घाडगे (फोटो)उपसरपंच- र्शी. नागन्नाथ पाटीलवरवडे (प्रतिनिधी) - व्यक्तिगत सुखापेक्षा सार्वजनिक सुखाला महत्त्व देणारी माणसं कर्तृत्ववान मोठी असतात ...
सोलापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा सोलापूरच्या वतीने दि. 26 ते 28 फेब्रुवारी रोजी अँम्फी थिएटर येथे होणार्या राज्यस्तरीय सुशील करंडक स्पर्धेत एकांकिका पाहून समीक्षा लेखन करण्याची स्पर्धा प्रथमच आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती सोलापूर श ...
सोलापूर : लहान-मोठी मंडऴे़़ एक ीक डे डॉल्बीचा दणदणाट आणि दुसरीकडे पारंपरिक वाद्यांवर लेझीम, झांज खेळाचे सादरीकरण़़़ काही तरुण मंडळांकडून चित्तथरारक प्रात्यक्षिक़े़़़ अलोट गर्दीतून ‘जय शिवाजी़़़ जय भवानी’चा जयजयकार करीत शिवजयंतीचा मिरवणुकीने समारोप झ ...