टेंभुर्णी-अहमदनगर राज्यमार्गाच्या चौपदरी कामासाठी खडी पुरवठा करण्याचे काम मिळवून देतो, असे सांगून सुप्रीम कंपनीच्या दोघा अधिकाऱ्यांनी १० लाख ५० हजार रुपये कमिशन घेऊन ...
इथोस आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धासोलापूर: र्शी रमा जगदिश महिला बहुउद्देशीय उत्कर्ष संस्थेच्या वतीने व सोलापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने आयोजित इथोस आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेत अग्रमानांकित व माजी राष्ट्रकुल विजेता ग् ...
सोलापूर: फलटण येथे झालेल्या 4 बीएस-2016 र्शी शरीरसौष्ठव स्पर्धेत सोलापूर जिल्?ाने घवघवीत यश संपादन केले आह़े या स्पर्धेत जिल्?ातील सात स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता़ यामध्ये 60 किलो वजनीगटात पंचू लोणार याने सुवर्णपक पटकावल़ेत्याला मोस्ट इम्प्रूव्हड ...