लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतक-यांनी पकडून दिले चंदन तस्कर - Marathi News | Chandan smuggler caught by the farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतक-यांनी पकडून दिले चंदन तस्कर

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दिंडूर व वडगाव येथील शेतक-यांनी लातूर जिल्ह्यातील चार चंदन तस्करांना पकडून वळसंग पोलिसांच्या हवाली केले. ...

अतिरेकी हल्ल्यातून सोलापुरातील ६० भाविक बचावले - Marathi News | 60 devotees escaped from Solapur due to terror attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अतिरेकी हल्ल्यातून सोलापुरातील ६० भाविक बचावले

भयानक शांतता रस्ते मोकळे...काश्मीर हमारा हैं... वानी को किसीने मारा नही वो शहीद हुआ हैं...वानी की जयजयकार हो़.. वानी हमेशा अमर रहे...अशी गर्जना देणाऱ्या तरूणांनी भर ...

आषाढी यात्राः एकादशी सरली गर्दी ओसरली - Marathi News | Ashadhi Yatra: Ekadashi simple rush of odds | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आषाढी यात्राः एकादशी सरली गर्दी ओसरली

आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचे चरणस्पर्श झाल्यानंतर अवघा शीण गेला आणि लाखो वारकरी आनंदाने पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले ...

अपघातात भाऊ गमावलेल्या तरुणाची हायवेवर जनजागृती - Marathi News | Public awareness on the highway of the youth lost the brother in the accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपघातात भाऊ गमावलेल्या तरुणाची हायवेवर जनजागृती

भाऊ गमावल्याचे दु:ख बाजूला ठेवून इतरांवर अशी वेळ येऊ नये यासाठी सर्वोदय भांडार येथे कामास असलेल्या राजेश थिटे नामक छोट्या भावाने दिवसभर रोडवर थांबून जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे ...

टेम्पोची एसटीला धडक, १७ वारकरी जखमी - Marathi News | Tempo stuck in ST, 17 injured in Warakari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टेम्पोची एसटीला धडक, १७ वारकरी जखमी

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाचे दर्शन घेऊन गावाकडे परत जाताना वारक-यांच्या टेम्पोची ट्रकला ओव्हरटेक करून समोर येणा-या एसटीला जोरदार धडक झाली़ ...

पंढरपुरात अन्न व औषध विभागाकडून उपाहारगृहाची तपासणी - Marathi News | Check-up for lunch at Pandharpur Department of Food and Drugs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरपुरात अन्न व औषध विभागाकडून उपाहारगृहाची तपासणी

पंढरपुरातील ८० कि.लो. खाण्याचे पदार्थ नष्ट करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त निलेश मसारे यांनी दिली. ...

आषाढी एकादशीनिमित्त 70 हजारांहून अधिक भाविकांनी घेतले पददर्शन - Marathi News | More than 70,000 pilgrims took part in the celebration of Ashadhi Ekadashi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आषाढी एकादशीनिमित्त 70 हजारांहून अधिक भाविकांनी घेतले पददर्शन

आषाढी एकादशीनिमित्त आज तब्बल सत्तर भाविकांनी घेतले. ...

एकही आश्वासन पूर्ण न करणारे सरकार- राधाकृष्ण विखे-पाटील - Marathi News | Radharakrishna Vikhe-Patil, a non-fulfillment government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकही आश्वासन पूर्ण न करणारे सरकार- राधाकृष्ण विखे-पाटील

नवनवीन आश्वासने देऊन एकापेक्षा एक लोकप्रिय घोषणा करत असले तरी अद्यापपर्यंत एकही आश्वासन त्यांनी दोन वर्षाच्या कालावधीत पाळलेले नाही ...

मुख्यमंत्र्यांच्या संरक्षण यंत्रणेचा बोजवारा - Marathi News | Deletion of Chief Minister's Defense System | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांच्या संरक्षण यंत्रणेचा बोजवारा

आषाढी वारीनिमित्त शासकीय महापूजेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात आले होते ...