साताराहुन करमाळ्याकडे जाणाऱ्या एसटीची अकलूजजवळील वठफळी येथे मोटारसायकलस्वारास चुकविताना एसटीच्या झालेल्या अपघातात ३ जण जागीच ठार तर १० ते १२ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली ...
निवडणुकीचा राग मनात धरुन एका गटाला मारहाण केल्याप्रकरणी रिपाईंचे नेते सुनिल दिगंबर सर्वगोड यांच्यासह तिघाना दहा वर्ष सक्त मजूरी आणखी एकाला दोन वर्ष कारावासाची शिक्षा पंढरपूरचे ...
लयं लयं लयं अत्याचार लयं लयं लयं भ्रष्टाचाऱ, मुख्यमंत्री काय म्हणतात़़ग़रिबाला शिक्षण न्हायं म्हणतात़़, शिक्षण मंत्री काय म्हणतात़ग़रिबाला शिक्षण न्हायं म्हणतात़़शिक्षण आमच्या हक्काचं ...
अवैध मटका चालविल्या प्रकरणी अनेकवेळा गुन्हा दाखल केल्यावरही न्यायालयात जामीनावर बाहेर येताच पुन्हा मटका चालवत असल्याप्रकरणी तब्बल दहा जणाना सोलापूर, पुणे, सांगली ...
पंढरपूरच्या आषाढी यात्रेच्या कालावधीत मौत का कुआ या खेळात वाहन चालवण्याचे धाडसी काम करणार्या तरुणाला डेंग्यू सदृश्य असल्याने त्याला उपचारासाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले आहे. ...