CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
अनियमिततेमुळे रिझर्व्हं बँकेने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर लावलेले निर्बंध २० वर्षांनंतर उठविले ...
ऐतिहासिक कापड गिरण्या बंद पडल्या. धुराडी बंद झाली. विडी उद्योब संपले, मात्र बेकारीतही काही करण्याची जिद्द सोलापूरकरांची कुठेच विझलेली नव्हती़. ...
राज्यात अकरा लाख कोटींचे रस्ते झाल्याची जाहिरात केली खरे पण हे रस्ते कुठे आहेत हे दाखवावे असा सवाल माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे़ ...
मोटारसायकलला भरधाव वेगाने निघालेल्या ट्रकने जोराची धडक दिल्याने एक वर्षाचा बालक जागीच ठार तर अन्य तिघे जण गंभीर जखमी ...
होय मी ‘खडूस’ आहे. मी फटाफट निर्णय घेतो. माझ्या कामाची पध्दत ‘एक घाव दोन तुकडे’ अशीच आहे. ...
मनपाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात मंगळवारी आफ्रिकन पोपटाच्या सात जाती, मसकली कबूतर व तुर्कस्तानच्या टर्की आदी ९ प्रकारांचे पक्षी दाखल झाले. ...
सोलापुरातही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत,आगामी मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला एकहाती सत्ता दिलात तर पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर सोलापूरच्या विकास घडवून आणण्याची माजी जबाबदारी ...
महाविद्यालयीन विद्याथीर्नीचा मागील एक वषार्पासून वाईट नजरेने बघुन इशारे करणा-या एका प्राध्यापकाविरोधात विद्यार्थींनीने मोहोळ पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ...
भाजप-शिवसेना युती शासनाच्या हाती कोणतेच विधायक कार्यक्रम नाहीत. शासनाच्या नाकर्तेपणा व चुकीच्या धोरणामुळे राज्याची अवस्था दयनिय झाली आहे. ...
दुपारची दीड पावणेदोनची वेळ... रंगभवनजवळील ईदगाह मैदानाजवळच्या रोडवरून अचानक वाळू वाहतुकीचा डंपर येतो अन् क्षणातच समोरच्या दुचाकीला उडवतो ...