कुर्डुवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी हुतात्मा एक्स्प्रेसने निघालेल्या 22 वर्षीय विद्यार्थ्याचा रेल्वेतून खाली पडल्याने मृत्यू झाला. ...
देश-विदेशात अनधिकृतपणे इफेड्रीन विक्री प्रकरणी आरोपी मनोज जैन याला सोलापूरच्या ग्रामीण पोलिसांनी सोमवारी दुपारी ठाण्याच्या कारागृहातून ताब्यात घेतले. ...
येथील एका ट्रान्सपोर्टच्या कार्यालयाला अज्ञात कारणाने आग लागली असून यामूळे शहरातील अनेक व्यापा-यांचा विविध पध्दतीचा माल जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
अहमदनगर -टेंभुर्णी राज्य महामार्गावर अपघाताची मालिका चालूच असून मांगी जवळ झालेल्या ट्रक बोलेरो अपघातात एक जण ठार तर चार जण गम्भीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. ...
२३ वर्षीय विवाहित महिलेस माहेरहुन पैशाची मागणी करून जन्मलेल्या मुलीस जिवे ठार मारून टाक म्हणून बेदम मारहाण करणाऱ्या सहा जणांविरूध्द वैराग पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...