ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील वय ८१ असले तरी तरुण उत्साहाने ते कसे काम करतात ...
कुठे नवा रस्ता केला जातोय... तर कुठे वृक्षारोप.. क़ुठे रंगरंगोटी सुरू आहे तर कुठे पुलाची दुरुस्ती़... क़ुठे साफसफाई सुरू आहे तर कुठे पोलिसांची रंगीत तालीम... तर कुठे अतिक्रमण काढण्याचे काम. ...
ज्याठिकाणी महिलांचा आदर व सन्मान केला जातो तेथे देवतांचे स्थान व वास्तव्य असते़. मात्र जेथे महिलांचा अपमान केला जातो, तिच्यावर अत्याचार होतो, आदर व सन्मान केला ...
डिओलॉजिकल अॅन्ड इमिजन असोसिएशनच्या वतीनं आरोग्य मंत्रालयाकडून लागू केलेल्या कायद्यातील त्रुटी संबंधात शासनाचं लक्ष वेधण्यासाठी येत्या १ सप्टेंबरपासून देशव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे ...
तुमच्या नावातील अक्षरात प्रत्यक्ष गणपती बप्पा द्डलाय अस म्हटल्यास वावगं ठरु नये. कारण प्रत्येकाच्याच नावातून गणेशाचे चित्र साकारताहेत अवलिया चित्रकार चंद्रकांत बडीगेर. ...