लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
डंपरच्या धडकेत चिमुकला ठार - Marathi News | Chimukas killed in a dump shiver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डंपरच्या धडकेत चिमुकला ठार

दुपारची दीड पावणेदोनची वेळ... रंगभवनजवळील ईदगाह मैदानाजवळच्या रोडवरून अचानक वाळू वाहतुकीचा डंपर येतो अन् क्षणातच समोरच्या दुचाकीला उडवतो ...

खासगी बसेसच्या वाहतुकीने एसटीला फटका ! - Marathi News | ST buses transporting private buses! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासगी बसेसच्या वाहतुकीने एसटीला फटका !

‘प्रवासी हेच दैवत’ मानलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगारापुढे खासगी लक्झरी ट्रॅव्हल्स कंपनीने मोठे आव्हान उभे केले असून ...

कारचालकाने पळवली पावणे अकरा लाखांची रोकड - Marathi News | Hundreds of cash stolen from the car driver | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कारचालकाने पळवली पावणे अकरा लाखांची रोकड

वसुलीसाठी पुण्याहून सोलापुरात आलेल्या मालकाची कारमधील १0 लाख ४६ हजार २00 रुपयांची रोकड असलेली बॅग कारचालकाने पळवून नेली. ...

काँग्रेस भवनात प्रभाग रचना, नकाशा पाहण्याची व्यवस्था - Marathi News | Ward structure in Congress hall, arrangement for viewing the map | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काँग्रेस भवनात प्रभाग रचना, नकाशा पाहण्याची व्यवस्था

फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये होणा-या महापालिकेच्या निवडणुकीसाठी नव्याने तयार करण्यात आलेली प्रभाग रचना आणि नकाशा पाहण्यासाठी काँग्रेस भवनात खास सोय ...

उदय पाटलांच्या पत्नीसह १२ जणांचा अटकपूर्व जामीन नामंजूर - Marathi News | Uday Patiala's wife and 12 others were granted anticipatory bail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदय पाटलांच्या पत्नीसह १२ जणांचा अटकपूर्व जामीन नामंजूर

सोन्याची साखळी पळवून नेल्याप्रकरणी उदय पाटील यांची पत्नी अंबिका, आई रोहिणी रमेश पाटील यांच्यासह १२ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायाधीश एस. आर. उगले यांनी फेटाळून लावला. ...

अन्यथा देशातील पेट्रोल खरेदीच बंद ठेवणार, पेट्रोल -डिझेल असोसिएशनचा निर्णय - Marathi News | Otherwise, the petrol-diesel association decision will be stopped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अन्यथा देशातील पेट्रोल खरेदीच बंद ठेवणार, पेट्रोल -डिझेल असोसिएशनचा निर्णय

पेट्रोल डिलर्सच्या मागण्या मान्य न झाल्यास देशात ३ व ४ नोव्हेंबर रोजी पेट्रोल खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ...

सोलापूर जिल्ह्यातील शेतक-यांची दिवाळी अंधारातच - Marathi News | The farmers of Solapur district are in the dark | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील शेतक-यांची दिवाळी अंधारातच

दिवाळी सण तोंडावर आला असताना एकाही साखर कारखान्याने दिवाळीचा हप्ता जाहीर केला नसून शेतक-यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. ...

न्यायिक रिपोर्टवरील अभ्यासासाठी बार कौन्सिल आॅफ इंडियाची समिती - Marathi News | Committee of Bar Council of India for the study on judicial report | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :न्यायिक रिपोर्टवरील अभ्यासासाठी बार कौन्सिल आॅफ इंडियाची समिती

अपघात विमा दावे घोटाळ्याच्या न्यायिक चौकशी अहवालाचा अभ्यास करण्यासाठी दोन सदस्यीय समिती गठित करण्याचा निर्णय बार कौन्सिल आॅफ इंडियाने घेतला आहे. ...

बनावट कागदपत्रांच्या आधारे पंजाब बँकेला ६ कोटींचा गंडा - Marathi News | Punjab Bank gets 6 crores on fake documents | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बनावट कागदपत्रांच्या आधारे पंजाब बँकेला ६ कोटींचा गंडा

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन खरेदी केल्याचे दाखवून व खरेदी केलेल्या वाहनांची परस्पर विल्हेवाट लावून पंजाब नॅशनल बँकेची ६ कोटींची फसवणूक करण्यात आली. ...