मनपाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात मंगळवारी आफ्रिकन पोपटाच्या सात जाती, मसकली कबूतर व तुर्कस्तानच्या टर्की आदी ९ प्रकारांचे पक्षी दाखल झाले. ...
सोलापुरातही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत,आगामी मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला एकहाती सत्ता दिलात तर पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर सोलापूरच्या विकास घडवून आणण्याची माजी जबाबदारी ...
महाविद्यालयीन विद्याथीर्नीचा मागील एक वषार्पासून वाईट नजरेने बघुन इशारे करणा-या एका प्राध्यापकाविरोधात विद्यार्थींनीने मोहोळ पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ...
सोन्याची साखळी पळवून नेल्याप्रकरणी उदय पाटील यांची पत्नी अंबिका, आई रोहिणी रमेश पाटील यांच्यासह १२ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायाधीश एस. आर. उगले यांनी फेटाळून लावला. ...