दोन वर्षांपासून मंदीचा मार झेलत असलेल्या रिअल इस्टेट बाजारपेठेमध्ये उठावाचे पर्व सुरू झाले आहे, असा दावा बिल्डर्सकडून केला जात आहे. घर खरेदीच्या व्यवहारात लक्षणीय वाढ झाली नसली तरी स्वत:च्या घराचे स्वप्न पाहणारे शहरवासीय गृहनिर्माण प्रकल्पाची चौकशी म ...
बेकायदेशीरपणे गर्भपात करीत पुरावे नष्ट केल्याबद्दल माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील डॉ़ विजयसिंह भगत व मेडद येथील डॉ़ सुखदेव कदम यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. ...
इंडी परिसरातील ग्रामीण भागात गेल्या महिनाभरात अनेक पिस्तूल आणि जिवन्त काडतूस पोलिसांनी जप्त केल्याची घटना घडली़ सोमवारी पुन्हा दोन गावठी पिस्तुल व सात जिवंत काडतुसे जप्त केल्याची घडना इंडी तालुक्यातील नंद्राळ क्रॉसजवळ घडली. ...
लोणंद-फलटण-पंढरपूर या रेल्वे मार्गाच्या सर्व्हेला सुरुवात झाली आहे़ याबाबत खा़ विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कामाला गती आल्याचे भारतीय रेल्वे पुणे येथील सर्वेअर मुकुंद खिलारी यांनी सांगितले़ ...
‘जगायचं कसं’ ही तुमची-आमची समस्या नसून जगाची अस्वस्थता आहे. जग हे तणावाकडे चालले असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी मन सशक्त ठेवून आपले काम आणि जबाबदारी निष्ठेने पार पाडली तरच आपल्याला जगण्याचा मार्ग सापडतो, ...
रविंद्र देशमुख : आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर : आधुनिक काळाचे कारण पुढे करून राज्य सरकारने टंकलेखन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला खरा;पण यामुळे राज्यातील ४ हजार टंकलेखन संस्थाचालकांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळणार आहे. शिवाय या निर्णयामुळे सरकारचा ...
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला जवळपास तीन वर्षे उलटून गेली तरीही मारेकºयाचा अद्यापही शोध लागत नाही. हे सीबीआय तपास यंत्रणेचे अपयश आहे. ...
प्रमाणकावरून चेक तयार करून देण्यासाठी ५० हजार रूपयाची लाच स्वीकारताना मंगळवेढा नगरपरिषद कार्यालयातील रोखपालास सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़ ...