भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड आहे. या किडीचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने भ्रष्टाचार निर्मूलनाची सुरुवात स्वत:पासून करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी येथे केले. ...
शेतकरी साखर कारखान्यांचे वैरी नाहीत, शेतकरी संघटनांची मागणी चुकीची नाही; मात्र साखरेचा दरही निश्चित केला पाहिजे तरच ऊस दराचा प्रश्न मार्गी लागेल व शेतकºयांचा फायदा होईल, असे मत साखर कारखानदार माजी आ. राजन पाटील, दिलीप माने व उमेश परिचारक यांनी व्यक ...
खासगी दूध संघावर कसलेही नियंत्रण नसल्याने दुधाचे दर त्यांच्या सोईने दिले जात असल्याचे आम्हाला दिसत असल्यानेच उसाच्या दरासाठी असलेला ७०:३० चा फॉर्म्युला दुधालाही लागू करण्यात येणार असून त्यासाठीचा कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात मंजूर केला जाणार असल्याच ...
सोलापूर जिल्ह्यातील ३ लाख ४४ हजार ४७० थकबाकीदार ग्राहकांपैकी ६४ हजार ५३१ कृषिपंप ग्राहकांनी नवीन वीजजोडणी घेतल्यापासून एकही बिल भरलेले नाही. त्यांच्याकडे ४२४ कोटी २८ लाख रुपये थकबाकी आहे ...
शासन अखत्यारित ‘महानंद’सह राज्यातील खासगी दूध डेअरी चालकांनी गाईच्या दुधाचा दर २१ रुपये प्रति लिटर केला असून, सहकारी संघाला मात्र प्रति लिटर २७ रुपये दर देण्याबाबतचे बंधन आहे. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागामार्फत आजपासून सोलापूरसह विविध आगारातून पुण्याकडे जाणाºया एस. टी. बसच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आली. ...