लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोलापूरच्या ‘ब्ल्यू व्हेल’ ने पालक हादरले - Marathi News | The parents of 'Bolle Whale' of Solapur were shocked | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या ‘ब्ल्यू व्हेल’ ने पालक हादरले

सोलापूर : अंधेरीतील आत्महत्या प्रकरण आणि जगात खळबळ माजलेल्या ‘ब्ल्यू व्हेल’ गेमचे लोण सोलापुरात पोहोचल्याने पालक हादरले असून, पाल्याच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या संकटावर उपाय म्हणून पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था वेगवेगळ्या स्तरावर जनज ...

सिध्देश्वर साखर कारखान्याच्या चिमणी पाडकामास तुर्तास स्थगिती, पर्यायी व्यवस्था करण्याचे कारखान्याचे जिल्हाधिकाºयांना हमीपत्र - Marathi News | Warrant to the Collector of Siddheshwar Sugar Factory, Chimni Padkamas Tutasa, to make alternative arrangements. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सिध्देश्वर साखर कारखान्याच्या चिमणी पाडकामास तुर्तास स्थगिती, पर्यायी व्यवस्था करण्याचे कारखान्याचे जिल्हाधिकाºयांना हमीपत्र

सोलापूर दि ११ : सोलापूर विमानतळावर अडसर ठरणारी श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या चिमणी पाडकामास तुर्तास स्थगिती मिळाली आहे़ दरम्यान, येत्या तीन महिन्यात पर्यायी व्यवस्था करू असे लेखी हमीपत्र जिल्हाधिकारी राजेंद्र भो ...

सोलापूर शासकीय तंत्रनिकेतन बंद करणार नाही : विनोद तावडे - Marathi News | Solapur Government will not shut down Govt. Polytechnics: Vinod Tawde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शासकीय तंत्रनिकेतन बंद करणार नाही : विनोद तावडे

सोलापूर दि ११ : राज्यात सहा ठिकाणी शासकीय अंभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्याचा शासनाचा मानस होता. मात्र रत्नागिरी व सोलापूर येथील लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार येथील शासकीय तंत्रनिकेतन बंद करणार नाही, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत लक ...

सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडकाम सुरू ? चार जणांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले - Marathi News | Siddheshwar sugar factory to work on spill? Four people poured kerosene on us | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडकाम सुरू ? चार जणांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले

सोलापूर दि ११ : सोलापूर विमानतळावर अडसर ठरणारी श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या चिमणी पाडकामास शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास सुरूवात करण्यात आली़ ...

मंगळवेढा येथील जुगार आड्डयावर छापा, ९ जण अटकेत, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Mangalveda raid on gambling in Jodhpur, 9 people arrested, 9 lakh accused arrested | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंगळवेढा येथील जुगार आड्डयावर छापा, ९ जण अटकेत, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

 सोलापूर दि  ११ : पोलीस अधीक्षक विरेश प्रभू सर यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांच्या आदेशान्वये अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीत ग्रामीण पोलीसांची विशेष टिम पेट्रोलिंग करीत होती़ यावेळी मंगळवेढा शहरातील शनिवार पेठेतील श ...

'चिमणी' बचावसाठी सोलापूरात शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | In front of the Collector Office in Solapur, a campaign to rescue 'chimney' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'चिमणी' बचावसाठी सोलापूरात शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सोलापूर दि ११ : सोलापूर विमानतळास अडसर ठरणारी सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मितीची चिमणी बचावसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत़ चिमणी पाडू नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मोर्चा काढण्यात आला़ हा म ...

सोलापूरच्या नगरसेवकांचे सोनू स्टाईल आंदोलन - Marathi News | Sonu-style movement of corporators of Solapur | Latest solapur Videos at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या नगरसेवकांचे सोनू स्टाईल आंदोलन

सोलापूर : सोलापूरच्या नगरसेवकांचे सोनू स्टाईल आंदोलन केले. यावेळी सत्ताधारी भाजपाच्या कामगिरीचा सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय काय? या ... ...

सोलापुरातील विद्यार्थीही अडकला ‘ब्लू व्हेल’च्या जाळ्यात,पोलिसांची तत्परता: बसमधून मुलास ताब्यात - Marathi News | Students from Solapur get trapped in the 'blue whale' trap, police readiness: son gets bus from bus | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील विद्यार्थीही अडकला ‘ब्लू व्हेल’च्या जाळ्यात,पोलिसांची तत्परता: बसमधून मुलास ताब्यात

सोलापूर दि १० : जगाला हादरवून सोडणाºया ‘ब्लू व्हेल’ गेमचा मुद्दा भारतातही चर्चेला आलेला असताना या गेमचे लोण आता सोलापुरातही पोहोचले आहे. सोलापुरातील एक अल्पवयीन मुलगा या गेमच्या आहारी जाऊन एकटाच पुण्याच्या दिशेने निघाला असताना पोलीस आयुक्तालयातील निय ...

सिध्देश्वरची चिमणी पाडकामाच्या कामाची पाहणी, शेतकरी, कर्मचाºयांकडून विरोध अडथळा, उद्या निघणार मोर्चा - Marathi News | Siddeshwar Chimani Padma work survey, obstruct resignation of farmers, employees, tomorrow to protest | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सिध्देश्वरची चिमणी पाडकामाच्या कामाची पाहणी, शेतकरी, कर्मचाºयांकडून विरोध अडथळा, उद्या निघणार मोर्चा

सोलापूर दि १० : विमानतळास अडथळा ठरणारी सिध्देश्वर साखर कारखान्याच्या को जनरेशनची चिमणीचे पाडकाम कसे करायचे यासाठी आलेल्या ठेकेदाराने महानगरपालिकेचे अधिकाºयांसमवेत प्रचंड पोलीस बंदोबस्तात पाहणी उरकली़ ...