कामचुकारपणा, काम विक्री आणि निकृष्ट कामांना आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने आजवर कामात दिरंगाई केलेल्या ठेकेदारांना ई-निविदा भरण्यास मनाई केली आहे ...
ग्रामीण जनतेच्या समस्या त्यांच्या पातळीवरून सोडविण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी राबविलेली समाधानी व स्वयंपूर्ण खेडेगाव दत्तक योजना हिरज गावाला वेगळे बळ देणारी ठरली आहे. ...
अमृत योजनेतून उजनी जलवाहिनीवरील वॉल्व्ह बदलण्यासाठी सोमवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी ४८ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार असल्याने आठवडाभर शहर व हद्दवाढ भागात चार व पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. ...
कुमठे येथील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याने को जनरेशन प्रकल्पासाठी बेकायदेशीरपणे उभ्या केलेल्या चिमणीचे पाडकाम पुढील आदेश होईपर्यंत करू नये असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. एस. एस. केमकर व जी. एस. कुलकर्णी यांनी शुक्रवारी शासन व जिल्हाधिकाºयांन ...
थकीत वीज बिलांचा भरणा न करणाºया सोलापूर जिल्ह्यातील ३ हजार ३५५ हजारांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे़ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणची पथके तैनात करण्यात आली आहे. ...
परीक्षेत कॉपी करत असताना पकडून पेपर काढून घेतल्यानं संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांने चक्क सुपरवायझरला मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याची घटना सांगोला तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कुल परिसरात घडली़ ...
ऊसदराची निश्चिती अद्याप झाली नसली तरी सोलापूर जिल्ह्यातील २६ साखर कारखाने आता पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून, त्यांनी गुरुवारपर्यंत एकूण ५ लाख ६२ हजार ३६७ लाख मेट्रिक टन गाळप केले आहे. ...
विकासकामांना पैसे मिळत नाहीत, अशी ओरड जिल्हा परिषद सदस्य करीत असतात. परंतु, दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडील दलित वस्ती सुधार योजनेचा कोट्यवधींचा निधी वेळेवर खर्च करीत नसल्याचे दिसून येत आहे. ...
शहरात उभारण्यात येणाºया बहुचर्चित उड्डाण पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन चौपदरी उड्डाण पुलापैकी बोरामणी नाका ते पत्रकार भवन चौक यादरम्यानच्या कामाला सर्वप्रथम सुरुवात होत आहे. ...
पोलीस आयुक्तालयात कामाच्या नियोजनासाठी दोन महिन्यासाठी तत्कालिन पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकरांनी नियुक्त केलेल्या १० सहा. फौजदारांना पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी पदावनत करण्याचा आदेश दिला. ...