बालकांचा सत्तेचा मोफत अधिनियम शिक्षण कायदा २००९ मध्ये लागू करण्यात आला. त्यास अनुसरून सामाजिक न्याय विभागाने ७ जून २०१३ रोजी शासन आदेश काढला. मात्र सेवक संच निश्चितीसाठी या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आतापर्यंत टाळाटाळच झाली होती. ...
जिल्ह्यातील भीमा, सीना आणि माण नदीच्या पात्रातील चार कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयांवर प्रायोगिक तत्त्वांवर स्वयंचलित दरवाजे बसविण्यात येतील. यासाठी आवश्यक असलेले अंदाजपत्रक लघू पाटबंधारे विभागाला सादर करण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यां ...
राज्यातील कृषीपंपधारक थकबाकीदार शेतकºयांना वीज बिल भरण्यास आज शासनाने १५ दिवासांची मुदतवाढ दिली. आता ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकºयांची वीज खंडित होणार नाही. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देताना महात्मा बसवेश्वर आणि श्री सिध्देश्वर यांचाही तेवढ्याच तोलामोलाचा सन्मान होईल, असे जाहीर केले आहे. त्यानुसार आगामी दिवसात एखाद्या सरकारी योजनेला बसवेश्वर आणि सिध ...
सोलापूर जिल्ह्यात ओव्हरलोड ऊस वाहतूक त्वरित बंद करुन चालक व मालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली असून, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांना तसे निवेदन देण्यात आले. ...
सांगोला येथील एसटी आगारातील महिला कर्मचाºयाशी उद्धट वर्तन केल्याबद्दल पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत आगारातील दोन वाहतूक नियंत्रकासह वरिष्ठ लिपिक अशा तिघांना सोलापूर विभागीय वाहतूक अधिकारी (अपराध) यांनी निलंबित केले आहे. ...
माढा तालुक्यात उसाचे क्षेत्र सर्वाधिक असून ५ साखर कारखाने आहेत. पहिली उचल ३ हजार रुपये मिळावी, या मागणीवर सर्व शेतकरी संघटना ठाम असल्याने संघटनेचे नेते जोमात तर शेतकरी मात्र कोमात अशी अवस्था झाली आहे. ...
थकलेले २२.५५ कोटी रूपये कर्ज भरले नसल्याने पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील पांडुरंग प्रतिष्ठानच्या संचालकांच्या मालमत्तेचा प्रतिकात्मक ताबा जिल्हा बँकेने घेतला असून, आता प्रत्यक्षात ताबा घेण्यासाठी जिल्हाधिकाºयांकडे परवानगी मागितली जाणार आहे. ...