महाराष्ट्राचे लोकदैवत असण-या खंडेरायाच्या सोन्याच्या जेजुरी नगरीत दरवर्षी पारंपारीक पद्धतीने “मर्दानी दसर्याचे” आयोजन करण्यात येते, तब्बल 15 तासापेक्षाही जास्त काळ हा सोहळा खंडेरायाच्या गडावर संपन्न होत असतो. ...
सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे रंगभवन सभागृहात आयोजित स्मार्ट सिटीअंतर्गत विविध प्रकल्पांचा शुभारंभ व स्मार्ट रोडच्या ई-भूमिपूजनप्रसंगी राजकीय टोलेबाजी रंगली. ...
सोलापूरहून वडवळकडे मोटारसायकल वरून येताना थांबलेल्या ट्रकवर मोटारसायकल धडकून झालेल्या अपघातात वडवळ ता मोहोळ येथील पिता-पुत्र ठार झाले. अण्णासाहेब मोरे(वय-४५) व संग्राम अण्णासाहेब मोरे वय(२१) अशी या पिता पुत्रांची नावे आहेत. ...
श्रीतुळजाभवानी मंदिरातील शारदीय नवरात्रोत्सवाला मोठया उत्साहात प्रारंभ झाला आहे. काही कलाकारांनी रांगोळीतून तुळजाभवानी माता साकारली आहे. तुळजाभवानी मातेची आकर्षक ... ...
वर्ष झाले तरी कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींना शिक्षा झालेली नाही. आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी खा. सुप्रिया सुळे यांनी केली. ...