विकासकामांना पैसे मिळत नाहीत, अशी ओरड जिल्हा परिषद सदस्य करीत असतात. परंतु, दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडील दलित वस्ती सुधार योजनेचा कोट्यवधींचा निधी वेळेवर खर्च करीत नसल्याचे दिसून येत आहे. ...
शहरात उभारण्यात येणाºया बहुचर्चित उड्डाण पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन चौपदरी उड्डाण पुलापैकी बोरामणी नाका ते पत्रकार भवन चौक यादरम्यानच्या कामाला सर्वप्रथम सुरुवात होत आहे. ...
पोलीस आयुक्तालयात कामाच्या नियोजनासाठी दोन महिन्यासाठी तत्कालिन पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकरांनी नियुक्त केलेल्या १० सहा. फौजदारांना पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी पदावनत करण्याचा आदेश दिला. ...
वाहतुकीचे नियम तोडणाºया दुचाकीस्वाराला थांबवण्याचा प्रयत्न करताना दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाला तर राँगसाईडने जाणाºया रिक्षाचालकाला जाब विचारताना त्याने फौजदाराला बेदम मारहाण करण्याचा प्रकार आज (गुरुवारी) सकाळी ११ च्या सुमारास घडला. ...
बदाम समजून एरंडीच्या बिया खाल्याने त्रास होऊ लागल्याने चार बालकांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी भोगाव (ता. उत्तर सोलापूर) येथे घडली. मात्र ही घटना गुरुवारी सकाळी समोर आली. ...
सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेणार असल्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असली तरी, लिंगायत समाज आणि शिवभक्तांच्या प्रचंड विरोधाचा सामना त्यांना करावा लागणार आहे. बुधवारी सायंकाळी सिद्धेश्वर मंदिराच्या सभ ...
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे केंद्र व राज्य शासनाकडून जवळपास ४३ कोटी ७१ लाख ४३ हजार ६३३ रुपये येणे असून, मागील तीन वर्षांपासूनची ही रक्कम असल्याचे सांगण्यात आले. ...