दक्षिण सोलापूर तालुक्यात मंद्रुप येथे अतिरिक्त तहसिल कार्यालय सुरू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मान्यता दिल्याची राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली़ ...
मागील चार दिवसांपासून सुरू असलेला संप अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर सुरू करण्यात आला़ सोलापूर बसस्थानकावरून सुटणाºया सर्वच गाड्या निर्धारित वेळेत धावत असल्याची माहिती एस-टी बसस्थानक प्रशासनाने दिली़ ...
राज्य शासनाने केलेली कर्जमाफी ही दीर्घमुदतीच्या कर्जदारांना लाभदायक नाही. दीड लाखापेक्षा अधिक थकबाकी असणा-या शेतक-यांच्या कर्जापोटी प्रारंभी दीड लाख रुपये शासनाने भरावेत व उर्वरित रक्कम ...
वडवळ (ता. मोहोळ) येथील एका शेतकरी पुत्राने दिवंगत आईच्या अस्थींचे विसर्जन पाण्यात न करता आपल्या शेतात त्या पुरल्या आणि त्यावर वृक्षारोपण करून आईची स्मृती अखंड ठेवली. तसेच पर्यावरण रक्षणाचाही संदेश दिला. ...
आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि. १८ :- छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतून शेतकºयांना सन्मान केला जात आहे. पात्र शेतकºयांस लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरु राहील, असे प्रतिपादन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आज येथे केले.छत्रपती शिवाजी महाराज शेत ...
वडवळ (ता मोहोळ) येथील एका शेतकरी पुत्राने आपल्या दिवंगत आईच्या अस्थींचे विसर्जन पाण्यात न करता आपल्या शेतात केले असून त्याच ठिकाणी वृक्षारोपण देखील करून आईची स्मृती तर अखंड जवळ ठेवलीच पण पर्यावरण रक्षण करण्याचा नवीन मंत्र देखील घालून दिला. ...
आलमट्टी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या सप्ताहापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच बंगलोर वेधशाळेने पुढील दोन दिवसात पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने ओव्हरफ्लो झालेल्या आलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे मंगळवारी दुपारी ...
सोलापूर - दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत ऐतिहासिक निर्णय झाला आहे. माळशिरस तालुक्यातील तरंगफळ गावात चक्क तृतीयपंथी सरपंचपदी विराजमान झाला आहे. तृतीयपंथी सरपंच होण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील ...
द्राक्ष बागेतील काड्यांना औषध लावल्यानंतर सात मजुरांना विषबाधा झाल्याची घटना घडली. यातील चार मजूर बेशुद्ध असल्याने यातील एकास पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठवावे असे डॉक्टरांनी सांगितले आहे. ...
तपास यंत्रणेत बदल जरुर झाले पाहिजेत. पोलिसांना कायद्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे आणि कोर्टात साक्ष देण्यासाठी आलेल्या व्यक्तीला पाहुण्यासारखी वागणूक दिली पाहिजे, अशी अपेक्षा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली. ...